Thankyou #ElvishArmy. This trophy is yours. 🏆
I owe you all everything. You have been there with me since the start. Stay by my side always. 🫶
Systumm toh hai na ? 🔥
जय श्री राम ❤️
दिवाळीच्या फटाक्यांच्या धुर ज्यांच्या नाकातोंडात जातो, गणेशोत्सवात ज्यांना दुषीत पाणी जाणवते त्यांच्या डोळ्यांना बकर्यांचे रक्त व कानाला किंचाळ्या ऐकु येतील का ?
दादर येथील मासळी मंडईतील व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहे. इथल्या व्यापाऱ्यांची मागणी आहे की त्यांना दादर तुळशी पाईप र���ड येथील जुन्या मार्केटमध्ये व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी. मासे व्यापाऱ्यांच्या या मागणीचं निवेदन आज मुख्यमंत्री मा. श्री.एकनाथजी शिंदे ह्यां दिलं. @CMOMaharashtra
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने, मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे ह्यांची भेट घेऊन सिडको गृहनिर्माण लॉटरी (दिवाळी २०२२) सोडतधारकांचे प्रश्न, मागण्या ,अडचणींकडे लक्ष देऊन त्या तात्काळ सोडवाव्यात अशी विनंती केली.
विद्यार्थी परिषद हितचिंतक, संस्कृत अध्यापक श्री.गणेश तळेकर सरांना विद्यार्थी परिषद बीडच्या वतीने जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या..! 🙏🏻
@SinghkiRay