शिक्षण महर्षी, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थातच डी. वाय. पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! साहेबांना उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई-जगदंबेचर��ी प्रार्थना!
कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्यातील रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी अवसरी खुर्द येथे जम्बो कोविड सेंटरचे काम हाती घेतले होते. या अद्ययावत सेंटरचे दि. ��३ जून २०२१ रोजी दु. ३ वाजता उदघाटन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल मी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडे १८ वर्षांवरील सर्वांना सरसकट लस देण्यात यावी अशी मागणी केली होती.त्यानंतर आज सरकारने याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.
महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदी मा.ना.दिलीप वळसे पाटील (@Dwalsepatil) साहेब, यांची निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील कारकिर्दीसाठी ��ुप खुप शुभेच्छा.
Will miss being at the stadium today ..what an effort it must have been to create this ..pink test was our dream and it's going be the 2nd one in india.hope to see full stands like last time. Under the leadership of Honble Prime minister @narendramodi Amit Shah @AmitShah ..
शेतकरी-कष्टकरी जनतेचा आवाज संसदेत मांडण्याची संधी मला दिल्याबद्दल मी शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनता,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आपला आभारी आहे. @supriya_sule@NCPspeaks#BudgetSession2021
भारताच्या सागरी सीमांचे तटरक्षक दल डोळ्यांत तेल घालून रक्षण करीत असते. त्यांच्या या समर्पणास सलाम. भारतीय तटरक्षक दिन चिरायू व्हावा ही शुभेच्छा.
#IndianCoastGuardDay#भारतीय_तटरक्षक_दिवस