@bhash तेरे पास ये सब टाइम है ���र सर्विस ठीक करने का टाइम नहीं है।
कितने लोगों की बद्दुआ लेगा
70 दिन हो गए पर अभी तक कोई रिस्पॉन्स नहीं मिला
स्कूटर बेचने का स्किल है पर सर्विस का कोई सॉलिड प्लान नहीं है तेरे पास।
जितने लोग ये पोस्ट देखे उनको विनंती है कृपया करके ओला की प्रोडक्ट ना ले
@bhash@OlaElectric Galtise bhi mat lena Ola ki bike and Scooter mera Bike ka charger 1 Month mai kharab huva hai aur replacement bhi nahi mil raha hai hum pareshaan hai aap pareshaan mat hona ola kharidke
��रघोस पगार मिळत असतानाही जर १८ लाख शासकीय कर्मचारी १३ कोटी जनतेला वेठीस धरणार असेल तर सगळ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करायला पाहिजे. यांना 6 वा वेतन आयोग पाहिजे, 7 वा वेतन आयोग पाहिजे उद्या 8 वा, 9 वा वेतन आयोग पण मागतील... वरून पेंशन पण पाहिजे. सर्व सुख सुविधा, सुट्या, मेडिकल, भत्ते आणी आणखी बरंच काही पाहिजे. पण काम शून्य.
एकीकडे शेतकरी व असंघटित कामगारांची परिस्थिती जेमतेम आहे. असंघटित कामगार���ंना व शेतमजूरांना हप्त्यात 3-4 दिवस जेमतेम काम मिळतं आणि दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे इतके लाड बरे नव्हे.
खाजगी क्षेत्रात काम दाखव व पगार घे या पद्धतीने काम चालतं. दुसरीकडे सरकारी क्षेत्रात काम पण करायचं नाही आणि गलेलठ्ठ पगार पण घ्यायचा.
राज्यात लाखो युवक बेरोजगार आहेत. त्यांना जास्त पगार ही नको आणि पेंशन ही नको तरी ते काम करायला तयार आहे.
मी तर म्हणतो कर्मचाऱ्यांच��� आहे तो पगार पण कमी करून नविन मुलांना नोकऱ्या द्या.
मी महाविकासआघाडी सरकार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @OfficeofUT यांना विनंती करतो की, राज्यात चष्मा ही अत्यावश्यक सेवा मानली जावी. सर्व चष्मा दुकाने व दुरुस्ती सेवा चालु करण्यात याव्यात. निरंतन वाचन व लेखन ही अत्यावश्यक गरज आहे.
#Maharashtra
३ महिने कर्जवसुलीला स्थगिती हा रिझर्व्ह बँकेचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु, देशातील राष्ट्रीय, खाजगी, सहकारी बँका व वित्तीय संस्थांनी कर्जवसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करावी, असा केवळ सल्ला देऊन या बँका ऐकणार नाहीत. त्यांना रिझर्ब्ह बँकेकडून स्पष्ट निर्देश जाणे अपेक्षित आहे.