ते रोज सकाळी उठसुठ बोलत बसत नाहीत, फालतू आरोपांना उत्तरे पण देत नाहीत..
कृती करून भारतमातेची सेवा करतात आणि प्रत्येक क्षण आणि क्षण विकासकामासाठी देतात..!
#ThankYouDevendra
कुठपर्यंत तुम्ही झुंडीने येऊन या एकट्या वाघावर अटॅक करणार???
हा वाघ जितका शांत , संयमी , सुसंस्कृत आहे म्हणूनच इतक्या दिवस सहन करत आहे.
#ThankYouDevendra
मुंबईकरांची सेवा करणारे डब्बेवाले यांना आणि चर्मकार समाजातील परिवारांना स्वतःच्या हक्काची 12000 घरं...
(मुंबई डब्बेवालाकरीता सामंजस्य करार | मुंबई | 13-9-2024)
#Maharashtra#Mumbai#Dabbawala
महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणार व्यक्तीमत्व , कुशल राजकारणी , उत्तम संघटक , मुख्यमंत्री म्हणुण उत्तम कार्य करणार उमद नेतत्व , राज्याचे उपमुख्यमंत्री , गृहमंत्री म्हणुण कणखर पणे कार्य करणारे @Dev_Fadnavis ji आपणास वाढदिवसानिमित् हार्दिक शुभेच्छा .@Team__Devendra