आमदार विजय देशमुख मालक यांना मातृशोक!
आमदार. विजयकुमार देशमुख मालक ह्यांच्या मातोश्री कै. लिलावती (अव्वा) सिद्रामप्पा देशमुख ह्यांचे निधन झाले आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो 💐🙏🏻
@BJP4Maharashtra
A cruel twist of fate has snatched away from us a prolific and talented actor, Puneeth Rajkumar. This was no age to go. The coming generations will remember him fondly for his works and wonderful personality. Condolences to his family and admirers. Om Shanti.
Prayed at the Sri Bhramaramba Mallikarjuna Swamy Varla Devasthanam at Srisailam. Prayed for the well-being and good health of my fellow Indians. May everyone be happy and prosperous.
जोरदार @NavnathBanBJP दादा 💥🔥
आवाज चढवून बोलणाऱ्या हिंदुद्वेषी बाईला या ट्रेटमेंटची गरज होती.
अंधारे बाईंनी माध्यमांसमोर नळावरची भांडण सुरू करून मुद्दा रेटण्याचा धंदे बंद करावे.
जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना,
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते या दिव्यांग बांधवाला 'प्रधानमंत्री आवास योजने' अंतर्गत बांधलेल्या हक्काच्या घराची चावी सुपूर्द करतानाचा हा क्षण अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी आहे.
'सबका साथ, सबका विकास' या सर्वसमावेशक तत्त्वावर आधारित मोदी सरकारच्या कार्यकाळात दिव्यांग बांधवांना केवळ सहानुभूतीच नाही, तर खऱ्या अर्थाने समानता, सन्मान आणि सक्षमीकरणाची संधी प्राप्त झाली आहे, याचेच हे प्रतिक आहे.
माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के करकमलों द्वारा इस दिव्यांग भाई को 'प्रधानमंत्री आवास योजना' के अंतर्गत निर्मित उनके स्वामित्व वाले घर की चाबी सौंपने का यह क्षण अत्यंत हृदयस्पर्शी और प्रेरणादायी है।
'सबका साथ, सबका विकास' के सर्वसमावेशी दृष्टिकोण पर आधारित मोदी सरकार के कार्यकाल में दिव्यांगजनों को केवल सहानुभूति ही नहीं, बल्कि वास्तविक अर्थों में समानता, सम्मान और सशक्तिकरण का नया मार्ग प्रशस्त हुआ है।
#DivyangKalyan #Gratitude #NarendraModi #Bihar #BJP4India #BJP4Maharashtra #RavindraChavan4MahaBJP #AaplaRavi
नव महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
#HBDDevaBhau@Dev_Fadnavis