India killed a studious Dalit boy. 💔
It's painful to see that parents who lost their only son, Sahil Wakode, at IIT Bombay amid caste humiliation are forced to stage a protest for justice at such a difficult time.
Why is PM Modi silent over this cruelty? Sad!
Happy birthday @abhijeet_dipke!
You lifted this country (and me) up just when we were starting to lose hope.
To all the great things and great moments that await us ❤️!
Love you so much mere bhai!
Dalit: Justice for Rohith Vemula.
Savarna: He was OBC, not a Dalit.
Dalit: Justice for Darshan Solanki.
Savarna: Accused is Muslim, not Hindu.
Dalit: Justice for Payal Tadvi.
Savarna: She was Muslim, not tribal.
Dalits: Justice for Sahil Wakode.
Savarna: He's a cheater. Accused is OBC.
The pattern of Hindutva groups is the same in every caste-driven institutional murder case. They never demand justice for the victim or show compassion for the deceased. Instead, they push their agenda through misinformation, disinformation, and character assassination, while refusing to acknowledge that these incidents are driven by caste based harassment, humiliation, and hostility against Dalit students. Morally sick people!
Students are dying in remote Tribal areas, and they’re dying in a cosmopolitan city like Mumbai too. This crisis cuts across geography.
How many more students have to die before their lives become a priority?
सावित्रीचा संघर्ष अजूनही सुरूच आहे..!
जवळपास १८० वर्षांपूर्वी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना ज्ञानदानाचा यज्ञ सुरू करण्यासाठी शेणगोळ्यांचा मारा सहन करावा लागला. "सावित्रीबाई जोतीराव फुले" मालिकेच्या माध्यमातून हा संघर्ष घराघरात पोहोचतोय.
दुर्दैवाने त्याकाळी सावित्रीबाईंनी केलेला संघर्ष आजही एका सावित्रीला सहन करावा लागतोय. शेणगोळ्यांची जागा अंड्यांनी घेतली, पण मारा करणारे हात आजही तेच आहेत, सावित्रीला रोखणारी प्रवृत्ती आजही तीच आहे.
पण.. सावित्री तेव्हाही थांबली नव्हती, आजही थांबणार नाही !
आयआयटी मुंबईमध्ये साहिल वाकोडे ह्या 20 वर्षीय विद्यार्थ्यांचा संस्थात्मक खून झालाय. या प्रकरणी त्याच्या आई-वडिलांनी सांगितलेली गोष्ट खूप महत्त्वाची आहे. साहिलला संस्थेकडून सातत्याने छळले जात होते. त्याला जातीयवादाला सामोरे जावे लागले.
देशातील उच्च शैक्षणिक संस्थामध्ये जातीय अत्याचार उच्चतम स्तरावर पोहचला आहे. आयआयटी मुंबईमध्ये ह्यावर्षी 4 घटना घडल्या आहेत, त्यातील 2 घटना ह्या मागील दोन महिन्यातील आहेत.
आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे. याआधी अनिकेत अंभोरे, दर्शन सोलंकी आता साहिल वाकोडे! आयआयटी मुंबई जातीय छळाचा अड्डा बनलाय.
आम्ही मागणी करतोय की, संस्थेचे डीन आणि संचालक यांचा तातडीने राजीनामा घ्यावा.
वंचित बहुजन आघाडी ह्या लढ्यात पीडित कुटुंबियांच्या सोबत आहे.
साहिल वाकोडे ह्यास भावपूर्ण श्रद्धांजली !
#JusticeForSahilWakode
आयआयटी मुंबई मध्ये साहिल वाकोडेची संस्थात्मक हत्या झाली, मी आत घुसलो पण डायरेक्टर भेटायला तयार नाही. "मिनिस्ट्री से परमिशन लाओ फिर मिलो" अशा पद्धतीची व्यवस्था येते असेल तर येते विद्यार्थी किती सुरक्षित आहे हा प्रश्न पडतो.
शेकडो विद्यार्थी आतमध्ये आंदोलन करत आहेत, त्यांना बॅरेगेट लावून रोखून धरलंय तर बाहेरून आत जाण्यापासून रोखले जात आहे.
आत सुशील सोबत काय घडले याची कोणतीही माहिती बाहेर येऊ नये यासाठी हजारो पोलिस आणि आयआयटी ची सुरक्षा यंत्रणा कामाला लावली याचा आम्ही निषेध करतो.
सुशील वाकोडे ने फाशी घेतलेल्या ठिकाणी कुणालाच जाऊ दिले जात नाही.
सुशील वाकोडेला न्याय मिळालाच पाहिजे. लढणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आमचा पाठिंबा आहे. आम्ही या आंदोलनात सहभागी आहोत.
राज्यभर ऑल इंडिया पँथर सेना आंदोलन छेडणार आहे.
#AllIndiaPantherSena
ये जाहिल हरामज़ादे जब बलात्कारियों के समर्थन में खड़े हो सकते हैं, तो भला IIT बॉम्बे के छात्र साहिल वाकोडे के हत्यारे के समर्थन में क्यों नहीं खड़े होंगे? कोई नई बात नहीं है।
साहिल वाकोडे का first year में 8.5 CGPA था। ऐसे होनहार छात्र के नकल करने की बात पूरी तरह झूठ है।
Caste killing continues.
SAHIL WAKODE, a SC student at IIT Bombay, died by suicide after facing continued caste abuse, threats and harassment by Director Shireesh Kedare & Suryanarayan Dulla.
Dalit students live under threat in colleges. No more caste killing. No more silence.
एक और दलित छात्र की जान चली गई।
IIT बॉम्बे के फैकल्टी की ओर से लगातार तीन महीनों तक जाति आधारित दुर्व्यवहार, धमकियों और उत्पीड़न का सामना करने के बाद एक दलित छात्र ने आत्महत्या कर ली।
शैक्षणिक संस्थानों में जातिगत भेदभाव को गंभीरता से लेने से पहले और कितनी जानें जाएंगी?
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
आईआईटी बॉम्बे में दलित छात्र के समर्थन में 400 छात्र प्रदर्शन कर रहे हैं।
क्या आपको लगता है कि ये 400 छात्र सिर्फ दलित हैं? इनमें OBC, EWS कैटेगरी के छात्र भी है।
छात्र पर लगाए गए आरोप सही होते, तो क्या इतने छात्र उसके समर्थन में प्रदर्शन करने आते?
சுயமரியாதையும், சமூகநீதியும், பகுத்தறிவும் நிறைந்த முற்போக்குச் சிந்தனைகளை மக்கள் மனங்களில் விதைத்து, சாதி, மத வேறுபாடுகளைக் களைந்திடவும், மக்களின் உரிமைகளை மீட்டெடுக்கவும் தம் வாழ்நாள் முழுவதும் போராடிய தந்தை பெரியார் அவர்களின் பிறந்தநாளில், அவரது புரட்சிகரமான சிந்தனைகளையும், கொள்கைகளையும் பெருமையுடன் நினைவுகூர்ந்து வணங்குகிறேன்.
தந்தை பெரியாரின் கொள்கைத் தடத்தில் பயணித்து, “பிறப்பொக்கும் எல்லா உயிர்க்கும்” என்ற முழக்கத்தின்படி, சம வாய்ப்புகளால் அனைவரும் வளம்பெற்று, சுயமரியாதை மிளிரும் தமிழ்நாட்டை உருவாக்கிட இந்நாளில் உறுதியேற்போம்!
தந்தை பெரியார் விதைத்த சமூகநீதியின் விதைகள் தலைமுறைதோறும் தழைத்தோங்கட்டும்!
வெற்றித் தமிழகத்தை உருவாக்கும் பயணத்தில் அவரது கொள்கைகள் நமக்கு வழிகாட்டட்டும்!
#CMJosephVijay
भारतिय बौद्ध महासभा के द्वितीय अध्यक्ष,चैत्यभुमी के शिल्पकार,
तथा बौद्धाचार्योंके जनक सुर्यपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर इनके स्मृतीदिन पे विनम्र अभिवादन .
💐🙏💐
#सुर्यपुत्र_भैय्यासाहेब_आंबेडकर