शिवाजी महाराजांच आजोळ मराठवाडा आहे विसरू नका म्हणजे झाल
आणि राजमाता जिजाऊ यांच माहेर कोणत?
महाराष्ट्र एकसंध दख्खन भूभाग आहे एवढ तरी शिकलात की नाही भूगोलात
#मराठवाडा
धुरंधर राजकारणी, बारा बलुतेदार व अठरा पगड जातींना एकत्र घेऊन जाणारे पुरोगामी महाराष्ट्रातील शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचे पाईक आणि ज्या नावाशिवाय महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकीय अवकाश पूर्ण होत नाही तो महाराष्ट्राचा अभेद्य #सह्याद्री आदरणीय पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!!
महाराष्ट्र धर्माचा झेंडा कायम डौलाने फडकत ठेवण्यासाठी आणि माझ्यासारख्या लाखो युवांना संघर्षाची प्रेरणा मिळावी यासाठी साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!!
#आधारवड
#साहेब
#sharadpawar
@bhash@kunalkamra88 Such a Rude Arrogant Person.
Before omitting ur prejudices check out the service market of OLA. U r earning money and not giving proper services to common citizens.
Get well soon with ur sick mindset
#patheticservice
Such a Rude Arrogant Person.
Before omitting ur prejudices check out the service market of OLA. U r earning money and not giving proper services to common citizens.
Get well soon with ur sick mindset
Since you care so much @kunalkamra88, come and help us out! I’ll even pay more than you earned for this paid tweet or from your failed comedy career.
Or else sit quiet and let us focus on fixing the issues for the real customers. We’re expanding service network fast and backlogs will be cleared soon.
भक्तांनी तर मराठी अभिजात भाषेविषयी मिरवू नये त्यांनी हिंदुराष्ट्राची हिंदी आणि गुजराती अजूनही राष्ट्रभाषा का झाली नाही यासाठी टाहो फोडला पाहिजे 😀
अंधभक्त सोडून बाकी सकल मराठी जनतेचे अभिनंदन ❤️
#marathi#मायमराठी