राजवाडा
हा राजवाडा मराठा वास्तूरचनेचा एक उत्तम नमुना आहे. महाराणी ताराबाई साहेबांनी स्थापन केलेल्या करवीर राज्याचा राज्यकारभार त्यानंतर तब्बल दोन शतके याच राजवाड्यातून चालत असे. राजर्षी शाहू महाराजांच्या काळापर्यंत करवीर छत्रपतींचे वास्तव्य याच राजवाड्यात होत असे.
It is agonising to see such a dishonour of Chhatrapati Shivaji Maharaj and sentiments of millions of his followers. It raises the serious questions about motives of the people involved in this project. It's for us to think. We demand accountability! Culprits must be punished!
शिवछत्रपतींचे स्मारक जमीन दोस्त झालेलं पाहून भारताची काय प्रतिमा झाली असेल! याचा आपण विचार करावा. पुतळा मंजूर केला त्या एजन्सी,पुतळा बसवणारे यांच्या हेतू विषयी आता आपल्याला शंका घेण्यास जागा आहे. ज्यांनी हा अपराध केला त्यांना आपण शिक्षा करणार का?
#वाघनख#waghnak
महाराष्ट्राची घोर फसवणूक होऊ नये ,शिवचरित्रात आणखी एक वाद येऊ नये म्हणून,लंडन येथील संग्रहालयातून येणारी वाघनख महाराजांची नाहीत. हे मी संदर्भासह मांडत आलोय.त्यासाठी मी गेली अनेक महिने प्रबोधनाची मोहीम राबवली, खोटारडेपणा करणारे या वर काय बोलणार?