.तरीही वारंवार काही लोकप्रतिनिधी समलैंगिकतेवर अर्वाच्च भाषेत अर्थहीन विधान करतात.लोकप्रतीनिधी हे जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जनतेने निवडून दिलेले असतात आणि lgbtqia+समाज देखील याच जनतेचा हिस्सा आहेत व या भारत राष्ट्राचे नागरिक आहेत.त्यामुळे संविधान हे सर्वांसाठी समान आहे.
आज मा. @supriya_sule ताई यांची दिल्ली येथील निवास स्थानी भेट घेतली @KinnerEk संस्थेची प्रकल्प अधिकारी व @NCPspeaks LGBTQ+ Cell च्या वतीने लोकसभेत प्रस्तुत होणाऱ्या तृतीयपंथी कायदा सुधारणा बिलाला विरोध करून ते स्थायी समिती कडे सुधारणा करण्यासाठी पाठवण्यात यावे याविषयी चर्चा केली.
शिर्डी ते मुंबई वंदे भारत 22224 मधून प्रवास करत असताना मी पेड फूड सर्विस मागितली असता मला सांगण्यात आले की अगर ब्रेकफास्ट हवा असेल तर डिनर पण सोबत घ्यावा लागेल आणि मला पूर्ण 288 रु पेड करावे लागतील अगर मला फक्त ब्रेकफास्ट हवा असेल तर मी डिनर चे पण पैसे का भरावे ?@VandeBharatExp
आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत या पराभवाने खचून जाणारे बिलकुल नाही .पुन्हा नव्या जोमाने उभे राहू आणि संघर्ष करू नेहमी एकनिष्ठ होतो आणि शेवटच्या श्वासा पर्यंत राहू..नेहमी साहेबांसोबत...@supriya_sule@NCPspeaks@Jayant_R_Patil@PawarSpeaks
माजी मंत्री आदरणीय आमदार श्री. एकनाथराव खडसे यांना गेले दोन दिवस अस्वस्थ वाटतं असल्याने जळगाव येथे रुग्णालयात दाखल केले असून सावधगिरी म्हणून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेले जाणार आहे. त्यांची तब्येत स्थिर आहे. काळजीचे कारण नाही
@NCPspeaks
विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी काहीही करण्याची या सरकारची तयारी आहे. पोलीस बळाचा गैरवापर करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या पुर्वी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी मनिषा काटे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या हद्दीपासून दुर अज्ञात स्थळी पाठविण्यात आले आहे. भाजपाला विरोधी आवाजांची एवढी भीती का वाटते? जर तुमचं काम एवढंच चांगलं आहे तर ही दडपशाही कशासाठी? कर नाही त्याला डर कशाला?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आजी- माजी खासदार, आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटल सेलच्या सर्व राज्यप्रमुखांची आणि सर्व जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक पार पडली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार जयंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, संसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे, माननीय खासदार श्रीनिवास पाटील, माननीय खासदार अमोल कोल्हे, राज्यसभा खासदार वंदनाताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री व आ. अनिल देशमुख, आ. एकनाथ खडसे, माजी मंत्री व आ. राजेश टोपे, आ. बाळासाहेब पाटील, माजी खासदार व पक्षाचे मराठवाडा समन्वयक जयसिंगराव पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. रोहिणीताई खडसे, विधान परिषदेच्या माजी आ. विद्याताई चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई कार्याध्यक्षा राखीताई जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिस विभागाकडून व महाराष्ट्र शासनाकडून तृतीयपंथीयांची पोलिस भरती करून घेतलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारची रोजगार निर्मिती देखील केलेली नाही असे असताना तुम्ही त्यांच्या परंपरागत रोजगारावर अशा प्रकारे निर्बंध कशे लावू शकता ?आणि पूर्ण तृतीयपंथी समाजाला अपराधी कसे घोषित करू शकता ?
तृतीयपंथीयांना प्रभु श्री राम यांच्याकडून मिळालेल्या वरादानामुळे ते आजपर्यंत शुभकार्यात आशीर्वाद देण्याचे कार्य परंपरागत रित्या करत आहेत.स्वातंत्र्योत्तर काळापासून त्यांच्याकडे कोणताही रोजगार उपलब्ध नाही.तसेच मा.उच्च न्यायालयाकडून निर्देश असूनही https://t.co/R38r2SFeuG
83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब महाराष्ट्र पिंजून काढणार...
राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ येवला इथे फोडणार..
उद्या, शनिवार, दि. 8 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता येवला, नाशिक इथे होणार ऐतिहासिक सभा..
धुळे आणि जळगाव दौरा पावसाचा अंदाज घेऊन लवकरच जाहीर होईल.
@PawarSpeaks
#NCP
#योद्धापुन्हामैदानात
आज जो संघर्ष पक्षाच्या वाटेला आला आहे त्या संघर्षात मी स्वतः व lgbt सेल ची संपूर्ण कार्यकारिणी ही खंबीरपणे आदरणीय पवार साहेब आणि सुप्रिया ताई व संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतसदैवराहणारआहोत.@Jayant_R_Patil@supriya_sule@NCPspeaks@PawarSpeaks
Tai it's my honour that I m doing it for u...i m honoured that I get opportunity to work under ur guidence.there much to say tai..thanks to being there always for me.@supriya_sule
संसद रत्न खासदार आदरणीय सुप्रिया ताई सूळे आपणास वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा ..आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....Wishing u a many many happy returns of the day tai @supriya_sule@Maha_speaks_ncp@NCPspeaks@Jayant_R_Patil