पुण्यात काल एम.पी.एस.सी. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची धाटणी वर्णनात्मक उत्तरांची असावी ज्यामुळे भाषेवर प्रभुत्व मिळविणे सोपे होते व यु.पी.एस.सी.त ही ते उपयोगी पडते या भूमिकेतून आंदोलन करणाऱ्या धडपडणाऱ्या मुलांची भेट घेतली! त्याच्या मागण्या समजून घेतल्या व वरिष्ठांशी बातचीतही केली!
@mpsc_office एमपीएससी त्यांच्या दिनांक आठ जुलै २०२२ च्या प्रसिद्धी पत्रकावर ठाम राहावे एवढीच आम्हा विद्यार्थ्यांची माननीय आयोगाला विनंती आहे.
#MPSCNewPatternOntime2023.
मुळात 2 वर्षांपूर्वीच निर्णय घेतला होता तो ही आयोगाने जी स्वायत्त संस्था आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी तयारी केल्यावर अचानक ज्यांची तयारी झाली नाही अश्या विद्यार्थ्यांच्या दबावाला बळी पडू नये असे मला वाटते.
MPSC चा नवीन syllabus या वर्षी लागू करण्याबाबतच्या आंदोलनात सहभाग आणि पाठींबा.
MPSC च्या syllabus संदर्भात दोन वर्षांपूर्वी आयोगाने निर्णय घेतला गेला होता, की नवीन syllabus 23 पासून लागू होईल.
हे आहे संपूर्ण भारतीय बनावटीचे विमानवाहू युद्ध जहाज INS विक्रांत.🇮🇳ने आजपर्यंत बनवलेल्या युद्ध जहाजांपैकी हे सर्वात मोठे.2सप्टेंबरला भारतीय नौदलात याचा समावेश होतो आहे.क्षेपणास्त्रे,पाणबुड्या & आता मोठ्या विमानवाहू जहाजांची निर्मिती भारताच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याचे प्रतिक आहे