#Maharashtra will import vaccines from other countries; funds will be diverted from all depts to carry out extensive inoculation drive on lines of the UK: state govt
Cases Below 1000 in total :
World's Most Strict Lockdown of 1.3 billion people in 2020 with hours notice
Cases at 2,50,000 per Day now :
Lockdown is not the answer. Avoid Lockdown. It's the last resort.
Elect a Clown. Expect a Circus.
The BJP leader & former MLA Shirish Chaudhari from Amalner hoarded 20,000 Remdesivir injections & sold them in black marker at higher price through Hira Group. The Food & Drug Authority are probing these serious allegations made by NCP Minister Nawab Malik today @NewIndianXpress
Indian government should take lessons in empathy from Indian twitter. Twitter is the new Covid helpline in India, patients getting plasma, oxygen, hospital beds, guide on free food, everyone trying their best to pitch in by amplifying, making spreadsheets. Thank you EVERYONE ❤️
भाजपच्या नेत्यांकडून खोटी बातमी सांगितली जातेय. भाजपचे नेते इंजेक्शन आम्ही तुम्हाला घेऊन देतो म्हणाले तेव्हाच मी त्यांना म्हणालो होतो की असं तुम्हांला करता येत नाही. इंजेक्शन खरेदी करायचा अधिकार तुम्हांला नाही किंवा पक्ष���ला, संस्थेला नाही.
राजेंद्र शिं��णे यांची स्पष्टोक्ती.
परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर मोदींनी राज्यांवर जबाबदारी ढकलली आहे. पण आता राज्यांनी दाखवून द्यावं की आपण हे आव्हान स्विकारु शकतो.करोनाच्या पहिल्या लाटेत केरळ,महाराष्ट्र,दिल्ली, राजस्थान, ओरीसा वगैरे��नी हे सिद्ध केलं होतं.भाजपच्या राज्यांची बनावाबनवी मात्र पूर्वीपासून चालूच आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारने हलगर्जीपणा दाखवला,त्यामुळेच प्राणवायू,औषधं,लस यांचा तुटवडा निर्माण झाला हे आता तज्ज्ञ मान्य करताहेत. जे��्हा नियोजन करायचं तेव्हा मोदी निवडणूक प्रचारात दंग होते.पण मोदींचं नाव घेऊन दोष देण्याची हिंमत कितीजण दाखवताहेत? #COVIDSecondWaveInIndia
Imagine if this wasn’t Fadnavis’ nephew but the nephew of an opposition leader or Robert Vadra who got an out of turn favour. Our news channels would have gone hysterical. The silence now is shameful.
सकाळ झाली की माविआ नेते परिस्थितीचा आढावा, उपाययोजना अधिक जनताभिमुख करणे, सर्व यंत्रणा मध्ये सुसूत्रता आणणे स्वतः वॉर रूम मधे बसून, ई. बाबी पाहतात, स्वतःच्या मतदारसंघाकडे लक्ष देऊन...
भाजपा नेते रोज उठले की ट्विटर वर टीका आणि माध्यमावर येण्याकरीता पत्रकारांसोबत सेटिंगचे प्रयत्न!
रेमडीसिविरचा काळा बाजार केल्याप्रकरणी काल गुजरात पोलीसांनी अटक केलेला Bruck Pharmaचा टेक्निकल डायरेक्टर मनिष सिंग. या साठेबाज कंपनीचे जेवढे डायरेक्टर आहेत त्यांची फेसबुक वॉल चेक केल्यावर समजते की ते भाजपचे लोक आहेत. परवा फडणवीस बुडाला पाय लावून उगच पोलीस स्टेशनला पळत गेले नव्हते.
मोदी सरकारमधील मंत्री पियुष गोयल म्हणतात, ‘राज्य सरकारांनी प्राणवायूची मागणी नियंत्रित करावी!’ म्हणज�� नेमकं काय करावं? वाढणाऱ्या करोना रुग्णात भेदाभेद करावेत? की करोनाचा पुरवठा रोखावा? अर्थात, या संवेदनाहीनतेबद्दल मंत्र्यांना दोष कसा देणार? आपल्या बॅासचंच अनुकरण ते करताहेत!
This incident not only raises questions about the illegal hoarding of Remdesivir by the BJP but also casts aspersions about a concerted attempt to destabilize the elected government of Maharashtra with help of the Central govt.
https://t.co/dcRdmUAbYV
आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिलेलं हे उत्तर. यातल्या उद्धटपणाचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण हाच संघाचा संस्कार आहे! वास्तविक सरकारने मनमोहन सिंग यांच्या सूचनांचा गंभीर विचार करायला हवा होता. पण सत्तेची मुजोरी आलेल्यांना हे कसं समजणार!
यांनी कधी सीएम फंडाला मदत दिली नाही,
गेल्यावर्षी कोरोना काळात महाराष्ट्रातील सर्व निधी पीएम केअर्स फंडाला दिला...
आणि म्हणे हे महाराष्ट्र द्रोही रेमडेसिव्हर महाराष्ट्र सरकार ला देण्यासाठी विकत घेत होते...
या साठेबाजांवर कोण विश्वास ठेवणार 🤔
Hey @KanganaTeam,
Tanmay Fadnavis got Vaccinated even though he is an Actor and below 45 years!
Is this NEPOTISM or not? Is Tanmay not part of BOLLYWOOD MAFIA?
Will you meet Governor and Modiji to complain about Fadnavis?
Hilarious to see @Dev_Fadnavis has sent his IT cell dawgs out in full force against me.
There’s a pandemic going on, Fadnavis.
Have some shame & get your party workers to help people & clean the mess your Central Govt has created.
Smuggling & hoarding Remdesivir can wait.