एक गोष्ट मराठी जनतेने मान्य करायला हवी महाराष्ट्र सरकार मराठी माणसाच्या बाजूने उभं नाही. या सरकारला मराठी माणसाशी काही देणं घेणं नाही, फक्त परप्रांतीयांचं राजकारण करण्यातच त्यांना रस आहे. परप्रांतीय ऑटोवाले मुंबई आमचा शिवाय चालू शकत नाही एवढा माज दाखवतं आहे
म्हणून या लाचार सरकारकडून अपेक्षा ठेवणं थांबवा. महाराष्ट्रासाठी आपल्यालाच लढावं लागणार आहे. महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसाचाच आहे.
शशांक राव हा भाजप पुरस्कृत आहे, त्यामुळे मराठीविरोधात आंदोलन मोर्चासाठी यांना कुठून आदेश आला असेल याबाबत कोणालाही शंका नाही. भाजप जर प्रत्येक वेळी छुप्या मार्गाने मराठीविरोधात राजकारण करत असेल, तर मराठी माणसांनी याची नोंद कायम स्वतःकडे ठेवावी.
मराठी येत नाही तर मग महाराष्ट्रात सत्ता कशाला पाहिजे ? बघा तुम���्या नाकावर टिंच्चून तुमच्या भाषेला बाजूला केलं जात आहे : दक्षिण मधे कोणी अस ��ोलण्याच धाडस पण केलं नसतं, घोटाळे करुन
जिंकणारी ही आहे @aimim_national ची सहर शेख,भाषा येत नाही पण राजकीय फायदा पाहिजे .MH यूपी/बिहार नाही
मराठी भाषिक रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षावर
'महाराष्ट्रात मराठी प्रथम' लिहून घ्यावे. महाराष्ट्रात फक्त मराठी चालेल हा संदेश आंदोलनकर्त्या रिक्षाचालकांना द्यावा.
ज्या राज्याने रोजगार दिला, तिथली भाषा शिकणे व तिचा आदर करणे ही नैतिक जबाबदारी आहे. स्थानिक भाषा शिकणे हा जगभरात व्यवसायाचा मूलभूत निकष आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आंदोलन योग्य नाही ते बेकायदेशीर आहे. @raosshashank यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी.
@PratapSarnaik@CMOMaharashtra
प्रताप सरनाईक यांच्या एका निर्णयामुळे हजारो परप्रांतीय महाराष्ट्र सोडून जात आहेत.
उद्या जर राज्यात प्रत्येक ठिकाणी मराठी अनिवार्य केली तर महाराष्ट्र किती मोकळा श्वास घेईल.
प्रताप सरनाईकजी मराठी सक्तीच्या निर्णयावरून आता मागे हटू नका.🙏🏻
@PratapSarnaik
मराठी अस्मितेसाठी मराठी रिक्षाचालक मैदानात! 🚩
अमराठी रिक्षाचालकांच्या संपाला न जुमानता, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मराठी रिक्षाचालकांनी १२ ते १५ तास रिक्षा चालवण्याचा ठाम निर्धार केला आहे. मराठी भाषा, मराठी माती आणि कर्तव्यभावना जपत उभ्या असलेल्या या मराठी जनांचे मनापासून अभिनंदन !
देवेंद्रजी,
तुमच्या मंत्रीमंडळात 39 मंत्री आहेत. त्यात फक्त 4 महिला आहेत.
जेमतेम 10 टक्के महिला आहेत.
विधानसभेत तुमचे 132 आमदार आहेत त्यातील फक्त 14 म्हणजे
जेमतेम 10 टक्के महिला आहेत.
विधान परिषदेत तुमचे 22 आमदार आहेत ज्यात फक्त 4 महिला
म्हणजे जेमतेम 18 टक्के महिला आहेत.
राज��यात तुमच्या पक्षाचे 58 जिल्हाध्यक्ष आहेत, त्यात महिला फक्त 3
आहेत. म्हणजेच जेमतेम 6 टक्के.
देशभरात तुमचा पक्ष सगळ्या राज्यांमध्ये आहे पण धक्कादायक हे की
एकाही राज्यात महिला प्रदेशाध्यक्ष ��ाही. 0 टक्के?
मोदी मंत्रीमंडळात 72 मंत्री आहेत त्यात जेमतेम 9 महिला आहेत.
जेमतेम 12 टक्के.
लोकसभेत तुमचे 240 खासदार आहेत त्यात महिला फक्त 30.
जेमतेम 12.5 टक्के.
राज्यसभेत तुमचे 103 खासदार आहेत. त्यात महिला फक्त 13. जेमतेम
12.6 टक्के.
सारांश, आधी स्वतःच्या अधिकारात असलेल्या गोष्टीत महिलांना
प्राधान्य द्यावे. मगच महिला आरक्षणावर मोदींनी आणि आपण बोलावे.
-विश्वंभर चौधरी FB Post @DrVishwam
कदाचित पहिल्यांदाच घडत आहे महाराष्ट्रात मराठीच्या विरोधात मोर्चा काढला जात आहे.
तामिळनाडूमध्ये कधीही तमिळविरोधात,बंगालमध्ये बंगालीच्या विरोधात तसेच कर्नाटकात कन्नडविरोधात कधीच मोर्चा निघाला नाही आणि पुढेही निघणार नाही.
मात्र मराठीविरोधी मोर्चांना परवानगी देणे योग्य नाही.
१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय?
एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा!
महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!
गरीब आहेत, महाराष्ट्रात भाकरी कमावण्यासाठी येतात असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis परप्रांतीयांना सुरक्षा देण्याचे काम करतात. हेच घुसखोर परप्रांतीय लोकं आपल्या राज्यात दरोडे टाकतात, चोर्यामाऱ्या करतात.
@CMOMaharashtra@DGPMaharashtra
त्रिभाषा सूत्र राज्याव���, नागरिकांवर हिंदी लादण्यासाठीच आहे हा आमचा आरोप याच कारणामुळे आहे.
रेल्वे विभाग मराठीला शून्य किंमत देत असते...
महाराष्ट्रात जनजागृती जाहिराती करत आहात मग महाराष्ट्राची स्थानिक भाषा कुठे आहे? मराठीचा म सुद्धा उपलब्ध नाही ? भाषिक अतिक्रमण थांबवा, मराठीला प्राधान्य द्या हे वारंवार का सांगावे लागत आहे ?
#रेल्वे ला मराठी का नकोय ?
#मराठीएकीकरणसमिती
मुख्यमंत्र्यांना विनंती
महिला आयोग हा राजकीय अड्डा नाही. तो तसा बनवणं थांबवा.
कायदा कळणाऱ्या, निर्णयक्षम महिला IPS अधिकारी किंवा न्यायाधीश नेमा… कमीत कमी न्याय तरी दिसेल.
नाहीतर सध्या जे सुरू आहे, त्याला “महिला आयोग” म्हणणं हीच महिलांची थट्टा आहे.
पुण्यातले प्रोजेक्ट असे announce केले जातात:
तुम्हाला जेवण देणार आहोत.
तुम्हाला जेवण देण्यासाठी आज हॉल बुक केला.
तुमचं जेवण बनवण्यासाठी आज आचारी सापडलाय.
येत्या आठवड्यापर्यंत जेवण देण्यासाठी भाज्या तातडीने खरेदी करणार आहोत.
मार्केट बंद असल्याने येत्या आठवड्यात फक्त भात मिळेल. पोळीभाजी द्यायला पुढचा महिना येईल.
उद्या ताटात मीठ वाढायला प्रमुख आयोजक येणार आहेत.
पुढच्या आठवड्यात भात वाढायला ते परत येतील.
@PuneriSpeaks@MarathiRojgar
देवेंद्र फडणवीस एक भित्रा माणूस आहे, कारण दावोस वर मी केलेली टीका हि यांच्या वर्मी लागली. मी काही चुकीचे मांडले नव्हते
पहिला यांचे कार्यकर्ते दावोस मधून फ���न करत होते आणि मला अमिष दाखवत होते. नंतर आता यांनी ट्विटर ला धमकी देण्यास चालू केली आहे कि माझे अकाउंट बंद करा.
कारण काय दिले आहे तर 🤣🤣🤣
माझ्या दावोस ट्विट मुळे महाराष्ट्रात ��ंगली होऊ शकतात म्हणून सांगत आहेत. माझ्या अशा दावोस पोस्ट मुले जीवितहानी होऊ शकते. आणि अशी पोस्ट दावोस सारख्या संस्थेवर पण प्रश्न करते
तुमच्या संस्थेचे भारतातले दुकान बंद करू अशी पण धमकी दिली
अशी पत्रे यांनी माझ्या व्यवसायसंबधी कंपनी ना पण पाठवली आहेत. हे फार वाईट होते. टेक्सास मध्ये भरपूर ठिकाणी अशी पत्रे पाठवली आहेत. माझे आर्थिक नुकसान पण झाले.
अशी पत्रे त्यांनी फेसबुक आणि अजून सोशल मीडिया संस्थेना पाठवली आहेत
हे सर्व एका सही डेप्युटी DGP ने झाले
तळटीप: मागे माझे अकॉउंट असेच बंद पडले तेव्हा नवीन अकाउंट ला एका तासात फेमस झाले होते.
त्यामुळे मी कुठे जात नाही. #गजाभाऊ_थांबत_नसतो
हि फाईल मिळवण्यासाठी थोडे कष्ट पडले
खाली ती फाईल 👇👇👇
देवेंद्रजीं उत्तर द्या!
मिरा-भाईंदर महाराष्ट्रात येतं नाही का ?? इथे मराठी जिंकली नाही का ?? इथे भाजपच्या निवडून आलेल्या 78 नगरसेवकांपैकी एक ही सक्षम मराठी महिला नव्हती का ??
मराठी माणसाचा हक्क मारून 'मेहता' महापौर बसवून 'मराठी आणि महाराष्ट्र' कसा जिंकला..??
#मराठीमहापौर