1. We provide guidance particularly for committee of the society regarding conduct of annual General meeting, committee Meeting, Election,Conveyance Deed, etc.
पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था
आणि अपार्टमेंट्स महासंघाने
पिंपळे सौदागरमध्ये "विशेष सहकार दरबार" या कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि.५ फेब्रुवारी २०२३ रोजी करीत आहे. वेळ सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत असेल. तरी आपण सर्वांनी या विशेष सहकार दरबारात अवश्य सामिल व्हावे.@PCMCSarathi

@pcmv@pcmcindiagovin@pcmc_fzone किती दिवस सोसायट्यांचे जीव पाण्यासाठी घेणार , मुद्दाम पाणी दिले जात नाही सोसायटी ना टँकर लॉबी ला पाणी सोडणारे मदत करत. वेळेला हप्ता मागितला जातो तेही पाणी सोडायचा..? यावर ही, महानगर पालिका गप्प बसणार का ..? @PimpriChinchwad

नॉन-ऑक्युपन्सी चार्जेस म्हणजे काय ?
एखाद्या फ्लॅटचा मालक किंवा मालकीण त्या फ्लॅटमध्ये राहत नसेल किंवा तो फ्लॅट भाड्याने देत नसेल, पण कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला राहायला देत असेल तर संबंधित हाऊसिंग सोसायटी नॉन- ऑक्युपन्सी चार्जेस (बिगर भोगवटा शुल्क) आकारते.