'न भूतो न भविष्यती' असा भाजपा महिला मोर्चा आयोजित महिला मेळावा मालेगाव येथे महिलांच्या भव्य उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
समोर महिलांचा उत्साही जनसागर उसळला असताना, उत्साह अधिक वृद्धिंगत करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. @cbawankule जी यांनी VIDEO Call द्वारे उपस्थिती दर्शवली. त्यांचे मिळालेले संबोधन प्रत्येकासाठीच प्रेरणादायी ठरले.
या कार्यक्रमाला खासदार डॉ. सुभाषजी भामरे, जिल्हाध्यक्ष सुरेश नाना निकम आणि इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
@DrShubhashMoS
#भाजपामहिलाशक्ती #teamwork #संघटनदौरा #मालेगाव #Malegaon
लालपरीची सवारी, महिला घेई भरारी...
फक्त बोलणारे नाही, तर जे बोलले ते करून दाखवणारे महाराष्ट्राचे नेतृत्व
श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस... 🪷
श्रींच्या #पादुका पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या या पवित्र #लालपरी च्या प्रवसात माऊलींना 50% सवलत देण्याची घोषणा यंदाच्या बजेटमध्ये सन्माननीय अर्थमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांनी केली आणि लागलीच त्याची पूर्तता देखील झाली.
आज सकाळी नाशिकच्या ठक्कर बाजार येथून स्वतः सहकाऱ्यांसह ST ने प्रवास सुरू केला.. तिकिटावरती सवलतीची रक्कम पाहून खात्रीच पटली. प्रवासात इतर स्त्रियांशी चर्चा केली. त्यांना होणारा फायदा सांगताना चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.
महिलांचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुकर करणाऱ्या या 'लालपरी सशक्त नारी' योजनेसाठी मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांचे मातृशक्ती तर्फे मनःपूर्वक आभार 🙏🏼
@msrtcofficial
#50टक्के_महिला_ओक्के
@BJPMM4Maha #भाजपामहिलाशक्ती
#teamwork @BJPMahilaMorcha
शुभेच्छा और अभिनंदन
महिला मोर्चा का सबसे बड़ा अभियान
सेल्फी विथ लाभार्थी में सबसे ज्यादा फोटो नमो आप पर अपलोड भिन्न भिन्न प्रदेश की बहनों ने एक नया उदाहरण प्रस्तुत किया है, जो सबके लिए एक प्रेरणा हैं ।
#MahilaMorcha1CrSelfies@narendramodi@JPNadda@blsanthosh@VanathiBJP
ओ सर्वज्ञानी……खोटी माहीती देत का जनतेची दिशाभूल करताय…..?? सगळ्या पुड्या संपल्या का तुमच्या आता महिलांवर आलात
या प्रकरणात दोन्ही आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करत अटक झाली आता ही आरोपी जेलमध्ये आहेत ही वस्तुस्थिती असतांना का तुम्ही खोटी माहीती देताय…
आरोपी भाजपपुरस्कृत म्हणता अहो आरोपी भाजपचं काय पण कुठल्याही पक्षाशी संबंधीत नाहीत…..१०३ दिवसांसाठी आत काय गेलात मती गुंग झाली तुमची…
पिडीतांना जाती जातीत वाटणारे तुम्ही कोण ….?
आमच्यासाठी पिडीता ही फक्त मुलगी असते व या घटनेतील मुलगी सुरक्षित आहे तिची तब्येतही स्थिर आहे
सगळ्यात महत्वाचं तुम्ही पिडीतेचा फोटो कसा काय viral केलात …??
आता कुठे गेले सगळे आम्हाला कायदे शिकवणारे….
@Maha_MahilaAyog आयोग झोपलेत काय ?
कधी पाठवतायं मग नोटीस या सर्वज्ञानींना कि त्या फक्त आमच्यासाठी आहेत ??
मा.गृहमंत्री जी @Dev_Fadnavis व @DGPMaharashtra यांच्याकडे मागणी आहे तात्काळ या संजय राऊतांवर कारवाई करा… @rautsanjay61@cbawankule@MPLodha
महाराष्ट्राला पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचं राज्य करण्यासाठी @Dev_Fadnavis जी यांनी सादर केलेला अर्थसंकल्प दिशादर्शक ठरणार आहे.
उज्वल महाराष्ट्रासाठी #VikasPurushDevendra
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्री. किरण बोऱ्हाडे आणि भाजपा शहर उपाध्यक्ष श्री. रविंद्र गोंदकर हे देखील यावेळी उपस्थित होते.
#भाजपामहिलाशक्ती#Shirdi#teamwork
रक्तदान हेच श्रेष्ठदान!
जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे,अखंड हिंदुस्तानाचे आराध्य असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी श्रीरामनगर ,शिर्डी येथे आयोजित रक्तदान शिबिरात महाराजांना वंदन करून सहभागी झाले.
रक्तदान शिबिराला जनतेचा मिळालेला उदंड प्रतिसाद खरंच उल्लेखनीय होता
Reducing the commute time between Bengaluru & Mysuru from 3 hr to approximately 75 min, the access-controlled highway is a gift to the country, constructed under the outstanding and inspiring leadership of PM Shri @narendramodi Ji.
#Bengaluru_Mysuru_Highway#PragatiKaHighway
Greetings on International Women’s Day.
Today,women are at the forefront of many domains that were earlier thought of out of their reach.They have made the country proud in various fields.Govt today is more sensitive to their aspirations.May they continue to rise ahead further.
She was the epitome of Women Empowerment & Public Administration. On @SushmaSwaraj Ji's memory BJP Mahila Morcha is presenting "Sushma Swaraj Award" to felicitate Women Achievers in each District of India the entire March 2023.
@narendramodi@JPNadda@blsanthosh@VanathiBJP
वाट दिसू देग देवा ...
प्रयत्नांची पराकाष्ठा करत,जीवाची बाजी लावत गेली २ वर्षापासून शाळा गाठणाऱ्या या तिन्ही मुलांची दखल राज्य सरकारने घेत
त्यांना तात्काळ बोट उपलब्ध करून दिली मुख्यमंत्री @CMOMaharashtra उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचे आभार ..🙏
#आपले_सरकार#भाजपामहिलाशक्ती
शिरूर शहर महिला मोर्चा सरचिटणीस सरचिटणीस
वैशाली ताई ठुबे
शिरूर शहर महिला मोर्चा उपाध्यक्ष
भारती ताई शहाणे
अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष शिरूर शहर
प्रियांका ताई कोठारी
अल्पसंख्यांक मोर्चा युवती
महावीर कोठारी,राहील शेख,शिवम् पाठकजी हे उपस्थित होते
बुथ सक्षमीकरणासाठी महिलांचा सहभाग करुन घेणे आणि जागतिक महिला दिनाचे नियोजनासाठीची महिला मोर्चा ची आजची मिटींग उपस्थित पदाधिकारी
रेश्मा ताई शेख
अल्पसंख्यांक प्रदेश महिला सह प्रमुख
रश्मी ताई क्षीरसागर
शिरूर शहर महिला मोर्चा अध्यक्ष
अनघा ताई पाठकजी