पुणे शहर व पुणे जिल्हा BLA मार्गदर्शन आणि पदाधिकारी बैठक.!!
सोमवार दिनांक १५/०६/२०२६ रोजी दुपारी दोन वाजता
स्थळ: संकल्प मंगल कार्यालय, सॅफरॉन हॉटेल शेजारी, नवी पेठ #पुणे
महाराजांच्या प्रतिमेला टोपी गमछा लावून राजकीय प्रचार केला जात आहे, हे महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमीच्या भावनांचा अवमान करणारे आहे.
फक्त निवडणुक आली की शिवरायांच्या नावाचा वापर करणाऱ्यांना आमचा कठोर इशारा..महाराजांवर राजकारण चालणार नाही!
- संजय मोरे
#शिवसेना शहरप्रमुख, पुणे
भाजपच्या पदाधिकाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पक्षाची टोपी आणि गंजा घातल्याने पुण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे तीव्र आंदोलन केलं. लाल महाल परिसरात घोषणाबाजी, दुग्धाभिषेक आणि निषेध प्रदर्शन यातून भाजपाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. संबंधित पदाधिकाऱ्यावर तात्काळ कारवाईची मागणीही करण्यात आली.
🚩 @PuneShivsena 🚩
🗣️ महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन..
🔥 महायुती सरकारच्या कलंकित आणि
भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी
झालीच पाहिजे..
📍 पुणे जिल्हाधिकारी कार्यालय..
🗓️ सोमवार दि ११ ऑगस्ट २०२५
⏰ दु ११.३० वा..
@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
भ्रष्टाचारी आणि कलंकित सत्ताधारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे एकवटलेला हा आवाज, जनआक्रोश!
हा जनआक्रोश एकच सांगतोय,
महाराष्ट्राच्या माथ्यावर कलंकित मंत्री मारू नका, त्यांच्या खुर्च्या खाली करा!
महाराष्ट्राला स्वच्छ, पारदर्शक, निष्कलंक कारभार करणारं सरकार हवंय;
घोटाळेबाज, भ्रष्टाचाऱ्यांची टोळी नकोय!
नागरिकांच्या समस्या चर्चेसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाची भेट.
शिवसेनेच्या वतीने घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मा.तिमय्या जगले यांची भेट घेण्यात आली.
या भेटीत स्थानिक नागरिकांच्या विविध समस्या तसेच त्यावर उपाययोजना या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
निवडणुकी आधीच मुंबई महानगरपालिकेत भाजपाच्या नगरसेवकांची संख्या 100 वर...
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग...
हे मत नक्की आशिष शेलार यांचे की EVM चे ?
नक्की काय सुचवायचे आहे यांना...
@ECISVEEP@ShelarAshish