आम्ही ह्या हॅन्डल वरून पुण्यातील विविध खाण्याची ठिकाणे, ऐतिहासिक वास्तू, चालू घडामोडी, इतिहास, धरण पाणीसाठा, फोटो इत्यादी माहिती ट्विट करत जाऊ. #Pune#पुणे
#पुणे#मिसळ थ्रेड (भाग १)
पुणेकरांनो, पुणे जिल्ह्यात आणि शहरात मिळणाऱ्या अनेक मिसळींची नावं आम्ही फोटो सकट टाकत आहोत.
तुमची आवडती पुण्यातली मिसळ कोणती हे आम्हाला रिप्लाय मध्ये कळवा. जमल्यास फोटोही पाठवा.
#पुणेरी#मिसळ#Pune
A single plasma donation can save two lives!
If you are a Covid recovered person from 1 month of the diagnosis of Covid positive test to 3 months of diagnosis, please donate plasma.
For donation in Pune, please fill in your details:
https://t.co/r0h279mzVK
#PlasmaPune#Plasma
कुठे किती बेडस, प्लाज़्मा ब्लड शिल्लक आहेत हे खलील लिंकवर समजू शकेल, लिंक दर 15 मिनिटांनी अपडेट होते, आप��� तिथे फोन करून देखील बेड राखून ठेऊ शकता,मित्र मंडळींनी ही माहिती सर्वत्र पोहचवावी ही विनंती
https://t.co/JHmUEVpwgR
आपुलकी, पुणे
#REMDESIVIR इंजेक्शन वितरणासाठी आता नियंत्रण कक्ष !
रेमडिसिवीर इंजेक्शनचे वितरण सुलभ व्हावे, यासाठी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला असून सदरील इंजेक्शन हवे असल्यास 020-26123371 किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.
#PuneFightsCorona
जास्तीत जास्त हि माहिती पोचवा
Swab देण्यासाठी शक्यतो घरीच lab वाल्यांना बोलवा, रांगेत उभे राहून swab देताना गर्दी होत आहे. टेस्ट जरूर करून घ्या आणि RTPCR हिच टेस्ट शक्यतो करावी.
लसीकरणाला प्रतिसाद द्या, आधार घेऊन लसीकरण केंद्रावर थेट जा किंवा ऍप मार्फत नोंदणी करा.
आपण योग्य काळजी घेतल्यास लोकडाऊनची गरज नाही
पुणेकरांनो,
कृपया घराबाहेर मास्क लावा आणि कोणी लावला नसेल तर निदर्शनास आणून द्या.
गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, गर्दी करू नका.
Sanitizer आणि handwash वापरा.
ज्या ज्या ठिकाणी wfh, ऑनलाइन शिकवणी करणं शक्य असेल त्यांनी कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना घरूनच काम करू द्यावं.
काळजी घ्या.
शक्य असेल तेव्हा एकदाच बाहेर जाऊन सगळं घेऊन या, UV light बॉक्स चा वापर करा.
ताप, कोरोना असल्यास कोणापासून लपवू नका, quarantine व्हा.
लोकांनीही आपल्या आजू बाजू quarantine असलेल्याना मदत करावी म्हणजे ते बाहेर पडणार नाहीत. दारापाशी वस्तू नेऊन ठेवता येतात.
Weekend ला बाहेर पडू नका
आज पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरची वीज जोडणी तोडण्यात आली.
��ीजेअभावी व्हेंटिलेटर आणि इतर महत्वाची वैद्यकीय उपकरणे बंद पडल्यास जिवीतहानी होण्याचा धोका आहे तसेच लसी टिकवण्यासाठी फ्रिजची आवश्यकता असते.
राज्य सरकार, पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि उर्जामंत्र्यांनी त्वरित लक्ष घालावे!