अंदमानच्या तुरुंगात कोलू फिरवून सांडणारा रक्ताचा प्रत्येक थेंब इतिहास लिहून गेला. पण हे योगदान समजायला रक्त भारतीय असावे लागते.
हे तुम्हाला कधीच नाही कळणार राहुल गांधी(?)
वंदनीय स्वातंत्र्यवीर सावरकर 🙏🙏
#sawarkar
कंबरडं अर्थव्यवस्थेचं नाही, कंबरडं मोडलंय आपल्या 'राज'कीय गणिताचं!
सप्रेम जय महाराष्ट्र,
राज ठाकरे, तुमचं पत्र वाचनात आलं. तुमची भाषा नेहमीप्रमाणेच 'खळ्ळ-खट्याक' शैलीची आणि टोमणेवजा आहे. पण साहेब, भाषणांच्या टाळ्या आणि देशाची अर्थव्यवस्था यातला फरक समजून घ्यायला फक्त 'मराठी'ची जाण असून चालत नाही, तर थोडा 'अर्थ' ही समजून घ्यावा लागतो.
पंतप्रधानांच्या ताफ्यावर तुमच्या चेल्यांच्या भाषेत सणसणीत टीका केलीत. पण साहेब, तुम्ही जेव्हा 'कृष्णकुंज' वरून बाहेर पडता, तेव्हा तुमच्या मागे - पुढे असलेल्या गाड्यांचा ताफा हा काय 'काटकसरीचा' नमुना असतो का? की तो फक्त तुमचा 'रुबाब' असतो? पंतप्रधान देशाचे प्रतिनिधी आहेत, त्यांचा ताफा ही 'मिरवणूक' नसून ती देशाची सुरक्षा आणि प्रोटोकॉल असतो. आता पंतप्रधान काय सायकलीवरून परदेश दौऱ्याला जातील अशी तुमची अपेक्षा आहे का? परदेश दौरे हे थंड हवेसाठी नसून भारताच्या प्रगतीची 'उब' वाढवण्यासाठी असतात, हे समजायला थोडी व्यापक दृष्टी लागते.
तुम्ही म्हणालात अर्थव्यवस्था आतून कमकुवत झाली आहे. साहेब, आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ताठ मानेने उभा आहे. देश मजबूतच आहे, पण घरचा प्रमुख जसा पावसाळ्यापूर्वी घराचं छप्पर तपासायला सांगतो, तसंच पंतप्रधान भविष्यातील जागतिक संकटाची इराण-इस्रायल युद्ध पूर्वकल्पना देत आहेत. याला 'कंबरडं मोडणं' म्हणत नाहीत, तर याला 'दूरदृष्टी' म्हणतात. जेव्हा तुम्ही टोलनाके फोडण्याचे आदेश देता, तेव्हा अर्थव्यवस्थेला खिळ बसते की चालना मिळते, याचाही हिशोब एकदा जनतेला द्यावा!
२००८ आणि २०१४ च्या किमतींचे दाखले देणं आता 'आऊटडेटेड' झालंय. तुमच्या माहितीसाठी, मनमोहन सिंगांच्या काळात जो 'इंधन रोख्यांचा' (Oil Bonds) डोंगर उभा केला होता, त्याचं व्याज आणि मुद्दल फेडण्याचं पुण्यकर्म हे सरकार करत आहे. तेव्हा तुम्ही स्वस्त कम महाग पेट्रोल वापरलंत कारण ते 'उधारी'वर होतं. आज आपण जे पैसे देतोय, त्यातून देश आत्मनिर्भर होतोय. रुपयाचं मूल्य कमी झालं म्हणून रडण्यापेक्षा, भारताचा परकीय चलन साठा किती वाढलाय हे पाहिलं तर 'मन की बात'ऐवजी 'डेटाची बात' समजेल.
महाराष्ट्राच्या योजनांना तुम्ही 'रेवडी' म्हणताय? जेव्हा आपल्या पक्षाला साधी 'विठ्ठलाची पाऊली' ही निवडणुकीत मिळत नाही, तेव्हा अशा योजना तुम्हाला 'अर्थव्यवस्था बुडवणाऱ्या' वाटणारच! महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या पैशाला 'रेवडी' म्हणणं हा तर महाराष्ट्राच्या माता -भगिनींचा अपमान आहे. तुम्हाला कदाचित 'ब्लू प्रिंट' सादर करण्याची सवय आहे, पण लोकांना प्रत्यक्ष कृती हवी असते, जी हे सरकार करत आहे.
विद्यार्थी परदेशात का जातात? कारण त्यांना तिथे संधी दिसतात. पण गेल्या १० वर्षांत भारतात जेवढे आयआयटी IIT आणि आयआयएम IIM उभे राहिले, तेवढे गेल्या ६० वर्षांत झाले नव्हते. तुम्ही म्हणता 'हिंदी लादली जातेय' हा तुमचा जुना आणि घासलेला टेप आता लोक ऐकत नाहीत. आज भारत तंत्रज्ञानाच्या भाषेत जगाशी बोलतोय आणि तुम्ही अजूनही भाषेच्या वादातच अडकलेले आहात.
शेवटी राज ठाकरे तुम्हाला एवढीच आठवण करून देतो...
राज ठाकरे, शास्त्रीजींनी उपवास करायला सांगितला होता, पण तेव्हा विरोधक 'उपहास' करत नव्हते. आज देश एकसंधपणे संकटाचा सामना करायला तयार असताना, तुम्ही केवळ टोमणे मारण्यात धन्यता मानत आहात. राजकारण करायला अख्खं वर्ष पडलंय, पण किमान देशाच्या आर्थिक शिस्तीच्या बाबतीत तरी 'सल्लागार' बनण्यापेक्षा 'सहभागी' व्हा!
बाकी, १५ मे च्या दौऱ्याची काळजी तुम्ही करू नका, देश सुरक्षित हातांत आहे!
धन्यवाद! @mnsadhikrut@RajThackeray
An eventful first day at Nabanna as the Chief Minister of West Bengal.
Today, we transformed promises into action. Chaired the first Cabinet Meeting and took 6 landmark decisions to reclaim the glory of our State:-
1) Ayushman Bharat: Finally, the people of West Bengal will receive the benefits of the Hon'ble PM’s flagship health care scheme.
2) Securing Borders: Ensured the immediate transfer of land to the BSF for Border Fencing, which is to be completed within 45 days.
3) Empowering Youth: As promised in the Manifesto, increased the age limit for State Government job seekers by 5 years to support those who lost precious time during the previous regime.
4) Re-established the Constitutional Modalities: Officially implemented the Bharatiya Nyaya Sanhita (BNS) and gave the green light for the Census to ensure proper representation.
5) Justice for Martyrs: Taken steps for the fulfillment of commitment towards the well-being of the 321 families who lost their loved ones while standing for democracy in West Bengal.
6) Removing obstruction for the implementation of Central Government Schemes - Paving way for smooth implementation of Central Government Schemes like PM Vishwakarma, Pradhan Mantri Fasal Bima Yojana, PM Ujjwala 3 etc...
From allocating portfolios to my esteemed colleagues Shri @DilipGhoshBJP, Smt. @paulagnimitra1, Shri @NisithPramanik, Shri Ashok Kirtania, Shri Khudiram Tudu to meeting with top Bureaucrats and Administrative Officials, the message is clear - this is a Government "Of the People, By the People, For the People," not For the Party, unlike how the previous Govt operated.
The era of 'Asol Poribortan' has begun.
Jai Hind 🇮🇳
সাহসী বিজেপি কার্যকর্তাদের প্রতি বিনম্র শ্রদ্ধাঞ্জলি!
আজ কলকাতায় প্রথম বিজেপি সরকার গঠনের ঐতিহাসিক মুহূর্তে ব্রিগেড প্যারেড গ্রাউন্ডের উৎসবমুখর পরিবেশেও আমরা সেই সমস্ত বিজেপি কার্যকর্তাদের কথা স্মরণ করেছি, যারা নিজেদের আদর্শ রক্ষায় প্রাণ বিসর্জন দিয়েছেন।
তাঁদের এই আত্মত্যাগ দলের অগ্রযাত্রায় চিরস্মরণীয় । তাঁদের সাহস আমাদের সকলের কাছে শক্তির উৎস হয়ে থাকবে।
@BJP4Bengal
निवडणूकपूर्व युतीत निवडून आलेली सेना भाजपला दगा देऊन मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी विरोधी पक्षांची हातमिळवणी करते त्याला महा विकास आघाडी असे गोंडस नाव देणारी फुरोगामी जमात आज तामिळनाडूमध्ये विजय जोसेफसाठी अश्रू गाळत आहे.
@SumitMNS9 BMC मध्ये एकत्र येऊन काय झालं ? 😂🤣
52 पैकी 6 जागा मिळाल्या 🤣
आता 2029 पर्यंत दोन्हीही युवराज आराम करतील..
दोन्ही युवराजाने एकत्र कामाला लागणे गरजेचे आहे म्हणे 🤣🤣🤣
एवढा आशावाद त्या दिघांच्या पिताश्रींना स्वतःकडून आणि ह्या 2 युवाराजांकडून पण नसेल 😅😂
An icon of Pune industry, Ravi Pandit passed away earlier today in Pune. A huge loss for Pune and the Indian Industry.
A visionary, a mentor, a great leader. Always softspoken, helpful, humble and ready to guide so many of us.
Along with being the chairman of @KPIT, Ravi Pandit was actively involved with institutions like @PuneIntCentre, @MCCIA_Pune and many more.
Om Shanti 🙏
@Prksh_Ambedkar सर तिकडचं राहू द्या.. नसरापूर घटनेवर एखादं Tweet तरी करा.. Twitter / X वंचित राहिलं आहे तुमच्या Tweet पासून जसं प्रत्येक निवडणुकीत जनता तुम्हाला “वंचित” ठेवते..