माननीय मुख्यमंत्री साहेब जेव्हा तुम्ही कोरोनासाठी Covidयोद्धा म्हणून
पुढे येण्यासाठी आवाहन केले
सर्व वैद्यकीय विद्यार्थी डॉक्टर्स पुढे आले
आज सर्व वैद्यकीय तुम्हाला आवाहन करत आहोत
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यास सहाय्य पुढे या आम्हाला मदत करा
#cancelmedicalexams
@RRPSpeaks@AmitV_Deshmukh आमचा विद्यार्थ्यांचा सहनशीलतेचा अंत नका बघू. आम्हाला रस्त्यावर उतरण्यास भाग नका पाडू.कृपया आमची अजुन पण हीच विनंती आहे की आमचा परीक्षा रद्द करा.#cancelmedicalexams
वैद्यकिय शिक्षण हा थेट लोकांच्या आरोग्याशी संबंधित विषय आहे.त्यामुळे परिक्षेबाबत @AmitV_Deshmukh जींची सक्षम authorityशी चर्चा सुरूय.पण परीक्षा रद्द करण्याबाबत कितपत यश येईल हे सांगता येत नाही.पण पालक-विद्यार्थी यांना विश्वासात घेऊनच निर्णय होईल. मुलांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
@DrPritamMunde
धन्यवाद, ताई आपण वैयक���तिक पातळीवर
वैद्यकीय पेपर संदरर्भात लक्ष्य घालून योग्य ती मदत केली . तसेच आम्ही आपल्यास विनंती करतो की आपण शेवट पर्यत निर्णय येई पर्यत वैद्यकीय विद्यार्त्याची साथ द्यावे ,हि माझी नम्र विनंती