भायखळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ. यामिनी यशवंत जाधव यांची प्रचारसभा आज ताडवाडी मैदान येथे झाली. राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेसाहेब यांनी दूरध्वनीवरून सभेला संबोधित केले.
आमदार सौ. यामिनी यशवंत जाधव यांनी अत्यंत आक्रमक शैलीत आपली भूमिका मांडली. भायखळ्याच्या विकासासाठी मा. मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केल्याचे त्या म्हणाल्या.
माझ्या मनोगतात मी ताडवाडी बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा मांडला. चाळींच्या पुनर्विकासासाठी सर्व परवानग्या मी घेतल्या. मात्र विरोधकांनी त्यात अडथळे आणल्याचे या वेळी सांगितले. या संबंधीची सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत, एकदा समोरासमोर सामना होऊन जाऊ दे, असे आव्हान या प्रसंगी दिले.
या सभेला भायखळ्यातील नागरिक आणि महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
#EknathShinde #MaharashtraElection #bycullaamdar #bycullamla #yaminijadhav #यामिनीयशवंतजाधव #Shivsena #MahayutiCandidate
#MaharashtraElection2024
#vidhansabhaelections2024
@Shivsenaofc@mieknathshinde@DrSEShinde@YaminiYJadhav
जनाब संजय राऊत…. @rautsanjay61
छे ….ही निवडणूक
श्री एकनाथ शिंदे श्री देवेंद्र फडणवीस,
श्री अजित पवार
विरुद्ध
شرد پوار، راہول گاندھی، ادھو ٹھاکرے۔
अशी आहे..
विषय खत्म !
खेडशिवापुरला ज्या गाडीत 5 कोटी रुपये सापडले त्या गाडीचा मालक उबाठा सेनेच्या अंबादास दानवे यांचा माणूस निघाला.
कशी आहे "काय गाडी, काय झाडी, काय डोंगर" @RRPSpeaks !
काय रे @rautsanjay61@iambadasdanve कसय..
व्हीनो ग्लोबल यांच्या वतीने महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी चिंचपोकळी येथे “मंझिले” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला उपस्थिती दर्शविली. मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
#yaminijadhav#यामिनीयशवंतजाधव #manjille #shivsenamaharashtra #shivsena #mumbai #Maharashtra
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आता अवघ्या महिनाभरावर आली आहे. त्या संदर्भात शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक दादर येथील शिवाजी मंदिर येथे घेण्यात आली. या बैठकीत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेले काम आपले सरकार करीत आहे, सरकारच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचावा असे आवाहन त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीत एकजुटीने काम करून यश खेचून आणण्याचा निर्धार जमलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे नेते, उपनेते, प्रवक्ते मुंबईतील खासदार, आमदार, पदाधिकारी, महिला आघाडी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#ShivSena #शिवसेना #CMOMaharashtra #CMEknathShindeCM #drshrikantshinde #yaminijadhav #yashwantjadhav #shivsenamaharashtra #mumbai #maharashtra
@CMOMaharashtra@Shivsenaofc@DrSEShinde@mieknathshinde@YaminiYJadhav@milinddeora