🔴 Why is the Market Falling? A thread 🧵👇
1️⃣ Strong U.S. Economic Data 📊
U.S. added 200k+ jobs (stronger than expected).
Impact: Fed likely to keep rates higher for longer ➡️ global sell-off.
2️⃣ Rising U.S. Treasury Yields 📈
U.S. 10-year yield hit 4.8% (14-month high).
रोहीत शर्माने ह्या टेस्ट मॅच मध्ये १२ रन केले.
बो��ंड ने २१ रन करून वर सहा विकेट पण घेतले.
😭😅
ह्याचा गेम ३-४ वर्षांपुर्वीच संपला होता.
आपल्यात ही परंपराच नाही, ढुंगणावर लाथ मारून हाकलल्याशिवाय निघतच नाहीत राव.
जो पर्यंत चाललंय तोपर्यंत उगाच गाडा ढकलत राहायचं.
#चूत्या
दोन बर्मूड्यांची गोष्टः
घरात दोन बर्मूडा असले की एकाचा न धूता घालून रगडून पाक चोथा केला जातो, तर दूसऱ्याला, वॉशिंग मशीन मध्ये कपडे कमी प���तात म्हणून दररोज धू धू धूतलं जातं.
😌
#बरमूडा
किती तरी मेकॅनिकल इंजिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअरची कामे करत आहेत तेव्हा कोणत्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने आवा��� नाही उठवला. आपल्याच भावकितील आहे म्हणून सामावून घेतले होते. मला वाटते allopathy वाल्यांनी सुद्धा साबुदाणा वाल्यांना सामावून घ्यावे.
धीरज: "काही नाही ओ आजी.
मध्यरात्र होत आलीय.आधीच उशीर झालाय. साहेबांची गाडी नीट करून घरी जायचे आहे.
भूकही लागलीय जोराची. "
आजी: भूक लागलीय? बाहेर कोंबडा आहे.
खाणार का???
#जीवाची_भूक
“हो साहेब !! मी उद्याच निघतो साईटवर देवगडला."
"तिकडे फोन करून राहण्याखाण्��ाची व्यवस्था करतो तुम्ही काळजी नका करू.”
विक्रम एक ऍग्रीकल्चर इंजिनियर.
आंब्यापासून विविध खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपनीत काम करणारा विक्रम.
#रिपोस्ट
#भुतांच्या_गोष्टी
It's that time of the year to explore a new state of India.
This time it's #Odisha.
After a long time taking a train journey of 35 hours that will take me from the West Coast to the East Coast through the lush green forests of Central India.
Let’s go…
🚂🛤️