@shivanigokhale कथा अतिशय भावनात्मक व मन हेलवणारी आहे, प्रश्न च नाही. पण सुरुवातीला बॅंकलाॅकर शब्द खटकतोय, कारण लाॅकरला आता, लाॅकर भाडे, दोन सरकारी टॅक्स हे वर्षाला, 2500/- रुपये, एवढा खर्च आहे. भले ते कागद पत्राने भरलेले असो! मग हे त्या गरीब बाईला कसे बरं शक्य आहे?
@nitingodbole मी सांगितलेला प्रकार, हा अनुभवांतला आहे. माझ्या मित्राच्या मिसेसला हा प्रकार होता! मुंबईत जसलोक हाॅस्पिटलला अॅडमिट करुन पण साध्य झाले नाही ते पनवेल च्या, जोशी आजोबाच्या सांगण्यावरुन वरील काम झालेय!
@nitingodbole आपण कडुनिंबा चा, पाला, दोन तीन पानांपासून, दहा बारा पाने रोज चावून चावून सावकाश खाणे आवश्यक आहे त्याने हा खोकला समुळ नष्ट होईल! कारण...जंत प्रकारांतील "हुक वर्म" अन्न नलिकेतून श्वास नलिके च्या तोंडापर्यंत येऊन,फुफुस्साकडे जाऊ पहातात, तेंव्हां असा खोकला उदभवतोय,