दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी विधानपरिषद आमदार मा. श्री. मिलिंद नार्वेकर जी उपस्थित होते.
#UddhavThackeray#Matoshree #ShivSenaUBT #Diwali2026 #DiwaliGreetings
One Nation, One Emotion: standing with our young India!
@ShivSenaUBT_ President Uddhav Balasaheb Thackeray ji visited Jantar Mantar today to meet @abhijeet_dipke .
He has stood firmly with @Wangchuk66 and Abhijeet since day one, as they fight for young Indians!
या आठवड्याचं मार्मिक मुखपृष्ठ
या घाणेरड्या राजकारणाच्या घोडेबाजारात वाघाला जखमी करण्याचे कितीही प्रयत्न झाले..तरी हा वाघ पुन्हा डरकाळी फोडून शत्रूचा वचपा नक्कीच काढेल!
शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन.. 💐
आदित्य ठाकरे मोहित कंबोजच्या घरच्या वाढदिवसाला गेले म्हणून वाद सुरु आहे. पण मोहित कंबोजने ही गडगंज संपत्ती कशी कमावली, त्याला कुणाचा आशिर्वाद आहे, यावर आमचे धडाडीचे पत्रकार बोलतील का?
मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामादरम्यान मेट्रोचा पिलर कोसळून एका नागरिकाचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत वेदनादायक आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा?
ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! ४ महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमित ने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं, महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता?
मोडून काढू ही दादागिरी
निवडणूक आयोग सरकारची!
महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम ह्यांची मंत्रालय येथील कार्यालयात भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक याद्यांमधील घोळ तसेच मतदान प्रक्रीया पारदर्शकपणे पार पाडण्याची मागणी केली. ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र पवार, मनसेप्रमुख श्री. राजसाहेब ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते अनिल परब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, मुंबई कॉंग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड तसेच महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षांचे इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते.