Before the chief minister preaches about the BMC’s fixed deposits that we created for key projects in Mumbai, he must speak about the loot in the Ram Temple by the trust his party appointed.
Answer that first and then pretend to care about financial management.
I also challenge him to show us one city in India, that was bjp governed and that actually progressed.
Almost all cities governed by bjp in the past decade have collapsed financially and infrastructure wise because of bjp’s inability to govern.
It is the fixed deposits that we built over the past 2 decades, that enables us to make the Coastal Road (south bound),
Goregaon- Mulund Link Road and
Sewage Treatment Plants without standing with a begging bowl in front of the bjp’s union government that chokes all states of funds through GST.
We made Gandhi Market, Hind Mata and Milan Subway water logging free in 2 years.
Your government hasn’t even bothered to finish pre monsoon tree trimming and nullah cleaning this year.
We had initiated the desalination project in 2021/22. Had your government not stalled it for 4 years, Mumbai wouldn’t have faced water cuts.
डोंबिवली शास्त्रीनगर येथे गर्भवती महिला तपासणीसाठी गेली असता डॉक्टरांनी तिला एनआयसीयुची गरज भासेल. इथले बेड्स भरलेले आहेत. हे ऐकताच तिथे उपस्थित असणाऱ्या कोणी एकाने स्थानिक नगरसेवकाला बोलावून महिला डॉक्टर, पुरुष डॉक्टर, नर्सेस ह्यांना मारहाण केली. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. काय चाललंय आपल्या राज्यात? अशीच जर डॉक्टर्सना मारहाण व्हायला लागली, त्यांनी काम बंद केले तर बाकीच्या रुग्णांबद्दल काय? आपण सरकारला निर्देश द्यावेत की मुख्यमंत्री महोदयांकडून ह्यावर निवेदन व्हावं. त्या नागरसेवकावर कारवाई करून बरखास्त करावे. अन्यथा महाराष्ट्र शांत बसणार नाही.
- आदित्य ठाकरे, आमदार
@AUThackeray
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात मिंधे गटाच्या नगरसेवकाकडून मारहाण करण्यात आलेल्या डॉक्टर आणि आरोग्यसेवकांची आज युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी भेट घेतली व विचारपूस केली. ह्यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, संपर्कप्रमुख उपनेते गुरुनाथ खोत आणि इतर स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
@AUThackeray
मिंधे गटातील नगरसेवक रमेश म्हात्रे ह्यांचं पद काढून धिंड काढावी!
महिलांवर हात उचलणाऱ्या ह्या विकृतीला शिक्षा झालीच पाहिजे!
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली प्रतिक्रिया!
@AUThackeray
Please see the video shared by the doctor.
A corporator from the Fakenath mindhe gang went into a hospital and attacked doctors and nurses.
All of it has been captured on CCTV.
Will @CMOMaharashtra Devendra Fadnavis tolerate this goondagiri of his ally?
Will he arrest the goon of mindhe gang and dismiss him from his seat of Corporator?
Or does he send out a signal to not just doctors and nurses but to everyone that Maharashtra sees such lawlessness and is ok with it
Pricking the biggest PR activity in India, showing the real situation of highways to fuel in India.
Neither do we get good roads, nor do we get affordable fuel (even as promised with ethanol mixing)… Indians are only forced to pay Tolls.
डोंबिवली येथील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर्स आणि नर्सेसना झालेल्या अमानुष मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आज स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत रुग्णालयाला भेट दिली.
ह्यावेळी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास देतानाच ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही सांगितले.
माझ्या भेटीनंतर लगेच रमेश म्हात्रेला अटक करण्यात आली.
मात्र केवळ अटक करून चालणार नाही तर त्याची धिंड काढली पाहिजे... त्याला नगरसेवक पदावरून हटवले पाहिजे.