*रविंद्र चव्हाण यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल दादांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप सार्या शुभेच्छा.* 🎊🎉💐👑
@DombivlikarRavi @bjpmaha
कल दुनिया के फलक पर प्रधानमंत्री मोदी जी ने बता दिया कि भारत विश्व में खुद को स्थापित कर चुका है, ऐसा नेतृत्व हमारे पास है। हमारे पास नेताओं की श्रंखला है।
दूसरी ओर नेता या तो जेल में हैं या बेल में और कभी कभी ED, कभी NIA, कभी CBI के समाने पेशी लगा रहे हैं: श्री @JPNadda
अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताचा प्रवेश झाला आहे. भारताने अँटी सॅटेलाईट मिसाईल लाँच केले आहे. सॅटेलाईट पाडणारा भारत चौथा देश ठरला आहे. या ऐतिहासिक "मिशन शक्ती" यशस्वी केल्याबद्दल आपल्या शास्त्रज्ञांचे आणि मोदीजींचे मनःपूर्वक धन्यवाद
#MissionShakti
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
( नैसर्गिक रंगाचा वापर करा, पाण्याचा अपव्यय टाळा )
होळीच्या अणि रंगपंचमीच्या आपल्याला तसेच आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!!!
#HappyHoli
होळीच्या या पवित्र अग्नीत सर्व दुःखांचा नाश होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांती नांदो ही प्रार्थना.
आपणा सर्वांस होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
#HappyHoli
एक साधे व्यक्तिमत्त्व, अत्यंत विश्वासू नेता, भारतातील कठोर परिश्रमी आणि मौल्यवान नेता आपल्यातून निघून गेला आहे. त्यांची वचनबद्धता आणि दूरदृष्टी आपल्याला सतत प्रेरणा देत राहिल.
Dear @INCIndia,
Dishonesty, deceit, photoshopped images and fake news is your identity.
For decades, your leaders have used those techniques to loot, plunder and ruin India.
It is against this Congress culture that India stands vigilant and says- #MainBhiChowkidar.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पुलावर झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.त्यांच्या कुटुंबियांना या धक्यातून सावरण्यासाठी बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
#cst#bridgecollapse#mumbai#RIP#sadnews#RestInPeace
सलाम प्रत्येक नारीला.... तिच्या कर्तृत्वाला, तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्ती ला, तिच्या त्यागा ला, तिच्या प्रेमाला... #जागतिक_महिला_दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यभर अध्यात्म, आरोग्य, शिक्षण आणि समाजप्रबोधन क्षेत्रात निरलसपणे कार्य करणारे जेष्ठ निरुपणकार महाराष्ट्र भुषण आदरणीय डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
@DombivlikarRavi #RCFanClub
We salute our fighters of #IndianAirForce for carrying out the cross-LOC strike and destroying #terror camps in Pakistan.
Hats off to all of you. Lots of Josh! @IAF_MCC#IndiaStrikesBack
भारत माता कि जय, वंदे मातरम ..!!
महाराष्ट्राचे राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. रविंद्रजी चव्हाण यांच्या सामाजिक, सांस्कृतिक तसेच कला व क्रीडा क्षेत्रात करत असलेल्या विविध कामाचे, उपक्रमांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम (instagram) वरील dombivlikarrcfanclub या लिंक वर फॉलो करा.