आज व��चन प्रेरणा दिन!!!! सर्वांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा आणि सतत नवनवीन पुस्तक ��णि इतर उपलब्ध वाचन साहित्य शोधावे आणि सातत्याने वाचन ही नम्र विनंती
प्रीबुकींगचाच अठरा हजाराचा आकडा…
त्यानंतरही प्रचंड मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र व संपुर्ण देशातून सतत ॲार्डर्स येत आहेत 🙏
सकाळची नाशिक प्रेस व ॲमेझॉनची पॅकेजिंग अन डिलिव्हरी यंत्रणा अजस्त्र आहे.
विश्वास ठेवा, सर्व सुरळीत होतेय.
#गोष्टपैशापाण्याची
कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण खरंच सांगतो, मला ह्या आधी एखादं पुस्तक घेतल्यानंतर एवढा आनंद कधीच झाला नाही. 🥳
@wankhedeprafull सर आज पासून वाचनाला सुरवात करतो, रोज रात्री थोडं थोडं वाचेन.
@LetsReadIndia@valuesofmoney
😊✨
@ChopadeJayram@wankhedeprafull All remaining Amazon dispatches will start from tomorrow / dayafter (13/14 Oct). All https://t.co/KUDLXor8oP orders have been sent for dispatch yesterday. The book will be delivered at the earliest by 20th, depending on pincode serviceability. Thank you for your support& patience
@arvindj3@wankhedeprafull खूप ऐकलं होतं पण प्रत्येक्षात समोर भेटून खूप भारी फील झालं.आयुष्यात एवढ्या उंचीवर जाऊन पण साधं राहतं आलं पाहिजे.आणि तुमची विनोदवृत्ती कमालीची😊 तुम्ही आमची प्रेरणा आहात सर.