Born to fight@ दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन! माती झालो तर “महाराष्ट्राची”E&TC Engineer@ Puneri@ मराठी लेखक@बागायतदार# ट्रेकर्स#मावळा# सुत्र संचालक# शेतकरी#
आमची आई दळण करून झाल्यानंतर उरलेलं धान���य आणि पाणी गॅलरीच्या ओट्यावर ठेवते...ते म्हणतात ना दाणे दाणे पे लिखा होता हैं खाणे वाले का नाम... याची प्रचीती आज खऱ्या अर्थाने आली#निसर्गाचं देणं# गॅलरी विव्ह# Ramraj
@Godfath52464383 साहेब, तुमच्या कडे पाहिलं ना मग कळतं आयुष्य किती सुंदर आहे, किती मार्मिक लिहिता, टोले बाजी, कोपरखीळ्या...मस्त जगता अगदी बिनधास्त... लगे रहो
@ShivaA_K अजिबात मान्य नाही..... मराठी भाषा आणि शिवा हे समीकरण म्हणजे अखंड हिंदुस्थान आहे..... आणि भाऊ तु म्हणतो की माझी मराठी कच्ची आहे.... मनाला पटत नाही
@prasad_wayal जंगलात दिवस मावळला म्हणजे उद्याची सोनेरी पहाट होणार नाही हे कशावरून...?? त्यामुळे फक्त थोडा धीर धरायचा म्हणजे जीवना बद्दल तक्रारी राहत नाही.
#जिंदाबाद जिंदगी
#संयम
Ramraj
@prasad_wayal जीवनाची प्रत्येक समस्या ही ट्रॅफिक लाईटसारखी असते, काही काळ शांततेने वाट ���ाहिल्यानंतर ती हिरवी होतेच. त्यामुळे आपण आपली चलबिचल होऊच द्यायची नाही. संयम जो म्हणतात तो हाच... अगदी शांत राहायचं आणि योग्य वेळेची वाट पाहायची...
@Godfath52464383 आण्णा झोपले आहेत, स्वामी नाथन आयोग गेला आणि आंदोलनं पण बंद झाली... मोदी सरकार आले आणि अण्णांना जी काळ झोप लागली... पेट्रोल डिझेल, महागाई ,सगळं त्यांना मान्य आहे
@mrmangeshjadhav कारण मनुष्य जीवनाचा व्यवहार शिकायचा असेल तर ठेच्या खाव्या लागतील, पाय रक्तबंबाळ होतील, परिणामी जीवन नकोसं वाटेल, पण इतरांचे अनुभव ऐकुन माणुस स्वतःला घडवू शकत नाही.
#अनुभव#किंमत
Ramraj
@mrmangeshjadhav आयुष्यात स्वतःच्या जीवाची किंमत समजायला समोर मरण दिसावं लागत...! कारण अनुभव हा माणसाचा सर्वात मोठा गुरू असतो, आयुष्यात आलेले कठीण प्रसंग आणि चालताना रक्तबंबाळ झालेले ��ाय जी शिकवण देतात ती शिकवण अद्याप जगाच्या पाठीवर कुठल्याही विद्यापिठात शिकायला मिळत नाही,
मैत्री असावी छ्त्रपती संभाजी राजे आणि कवी कलश यांच्या सारखी. मैत्रीत असे धागेदोरे बाधून नाही तर वेळ आल्यास आपले रक्त देऊन निभव���वी.
मैत्रीदिनाच्या आपणाला खुप खुप शुभेच्छा...
असंच प्रेम असुद्या.🙏
# Happy Friendship Day❤️
#Ramraj
@AcharyaBhosale@BJP4Maharashtra स्वयंघोषित आचार्य बाबा, कोरोना म्हणजे काय समजलं का, सरकार सर्वपरी प्रयत्न करून लोकांचा जीव वाचवा म्हणुन काही गोष्टी टाळत आहे, वारी बंद करून सरकारचा काही स्वार्थ नाही, ���थुन मागं पायी वारी झालीच की. तुमच्या काका सारखे वारीत साप सोडायची भाषा कधी केली नाही,तुम्हाला खरा परमार्थकळला का
@mrmangeshjadhav सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या आनंदात समाधान माननं म्हणजेच खरं सुख असतं.
लोकं हल्ली जास्त पैसा कमावला तर जास्त सुख मिळतं या व्याधीने पछाडले आहेत, पण माझ्या मते आयुष्य म्हणजे भरभरून जगणं आणि मनाला हवं तसं जगुन घेणं यापेक्षा वेगळं नाही..
#जिंदाबाद जिंदगी# Ramraj