दरवर्षीप्रमाणे यंदाही रायगडाच्या पायऱ्या चढायाच्या होत्या,जगदीश्वराच दर्शन घ्यायचं होत,सिंहासना समोर नतमस्तक व्हायचं होत पण यंदा ती वारी चुकली राजं,म्हणून आज ,जिथे आहोत तिथूनच तुमच्या चरणी हा मानाचा मुजरा 🚩
पुनरागमन म्हंजी काय व खंडेराव,
"तहात तेवीस किल्ले गमावल्यानंतर जिद्दीने फक्त तीन वर्षात तिप्पट मुलुख अन जिंकत बत्तीस मण सुवर्ण सिंहासनावर अधिष्ठित होणे म्हणजे पुनरागमन..❤️
#शिवराय_असे_शक्तीदाता
आपला मोबाईल हाच आपला कॅमेरा अन् आपणच आंदोलनाचे पत्रकार..!!
बंधूंनो खोटा नरेटिव्ह सेट पत्रकार माहिती आहेतच, प्रतिक्रिया घ्यायला आले कि मोबाईल चालू करा. साधेपणात जाऊ नका सावध व्हा! #MarathaInMumbai
कोर्ट ही एक अजब प्रकरण आहे. कबूतर प्रकरणात जैन समाजाने कोर्टाला फाट्यावर मारलं. कोर्टाने काय केलं? काही नाही. शेवटी नॅरेटीव्ह ची ही एक लढाई असते.... ती सतत श्रीमंत आणि सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असते.
नदीला पूर आल्यावर वाहत्या पाण्यात उड्या टाकणारी पोरं मुंबईत आल्यात.त्यांना तुमच्या समुद्राच काय कौतुक?जेवढ्या पावसात तुमची मुंबई तुंबती तेवढ्या पावसान तर आमचं बाजरीच रानं भिजतं.त्यामुळे सगळं कस शांततेत होऊ दे 🙏
मराठा आरक्षण आंदोलन स्वयंस्फूर्तीने चालू असुन मराठा आरक्षण आंदोलना साठी मी मदत केल्याच्या चुकीच्या पोस्ट सोशल मीडियाद्वारे पसरवल्या जात आहेत. न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची माझी सवय नाही.
ज्या कुणी अज्ञात व्यक्तींनी किंवा संस्थेने मुंबईच्या मराठा आंदोलना साठी मदत केली असेल त्यांचे अतिशय मनःपूर्वक आभार..!
#omrajenimbalkar #MarathaReservation #mumbai
सगळ्या़ वाईट काळासोबत, लढण्यासाठी बळ येत,आणि ते आपोआप येतं,कधी संयम ही तुटतॊ,कधी विश्वास ही डगमगतो,
सगळं काही संपलं अस ही वाटतं,
पण शेवटी मार्ग हा निघतोच🌿
आपली खरी परिस्थिती कशीही असो परिस्थितीसमोर हतबल व्हायचं नाही...,
Never Surrender, Never Retreat.
लढायचं आणि जिंकायचं तेही परिस्थितीच्या छाताडावर उभं राहून...! 🔥✨💯✍🏻
#cp