@CJP_for_India महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय, झुरळाला काही पडले नाही. सुपारी घेऊन आंदोलन करतायत. एवढी मस्ती असेल तर जरा जलसंधारण बाबत कामे करा तेवढेच पुण्य लागेल.
@Rohini_khadse खरे तर यांनी ताप, डोकेदुखी या सारख्या आजार वर मतदार संघात असलेल्या सरकारी दवाखान्यात दाखल झाले पाहीजे होते. पण सरकार खर्च करते म्हटल्यावर brich कांडी आठवते, चालु द्या
@waglenikhil वागळे अरे तुमच्या सारख्या मूर्ख लोकांना बोलले ते बरोबर तुम्हाला लागले, मिसिंग लिंक पडला 7000 कोटी बुडाले असे तुम्हीच खोटे बोलत होता, वस्तुस्थिती त्यांनी दाखवून द���ली.