@RailMinIndia नमस्कार सर हम ५ घंटे से यात्रा कर रहे है गाडी क्र ०२११२ B1 का AC बंद है ना फॅन चालू है बहुत घुटन हो रही है बच्चे रो. रहे है कृपया हमारी मदत PNR 8238878372
02112 AMI CSTMT SF SPL
AMRAVATI TO CSTMT
Date 02.07.2021
3Ac
Ram machewad +1
महाराष्ट्राचे कार्यकुशल वन मंत्री आणि कर्तव्य दक्ष नेते मा. ना. श्री @SMungantiwar साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणास उत्तम आयुरारोग्य लाभो आणि निरंतर जनसेवा घडत राहो हीच मनोकामना.
@balasaheb@KalamCenter@srijanpalsingh@kalamlibrary 💐
पहिला नमस्कार
*परमात्म्याला* ज्याने ही सृष्टी बनविली
💐
दुसरा नमस्कार
*आई वडिलांना* ज्यांनी जन्म दिला
💐
तिसरा नमस्कार
गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली
💐
चौथा नमस्कार
आपणासर्वांना ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला.🌹 *गुरु पौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा* 🌹
आषाढी एकादशी च्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा आणि पंढरीचा पांडुरंग सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी उभा राहो ही विठ्ठल चरणी प्रार्थना🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त मंत्रालयात रक्तदान शिबिराचे आयोजण करण्यात आले होते रक्तदान शिबिरामध्ये मी सर्व प्रथम रक्तदान केल्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री मा.ना.डॉ.दीपक सावंत साहेब व डॉ.प्रदीप व्यास प्रधान सचिव आरोग्य विभाग यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारताना एक मौलिक क्षण