@MaheshZagade07 आदरणीय सर ias cadare ला पूर्ण protection आहे त्यामुळे प्रशासन विरोधात कोणी बोललं तर संभदिता विरुद्ध कारवाई होते पण ias अधिकारी यांचे विरुद्ध कारवाई करणं कठीण आहे त्यामुळे लोक घाबरतात असे वाटते
As artificial intelligence (AI) emerges as a powerful force shaping both science and development, international scientists and experts shared their insights on AI applications and governance with https://t.co/7BmmqmWgV5 on the sidelines of the 2025 World Science and Technology Development Forum. https://t.co/16ZYJyqCjB
India pays homage to Sardar Vallabhbhai Patel on his 150th Jayanti. He was the driving force behind India’s integration, thus shaping our nation’s destiny in its formative years. His unwavering commitment to national integrity, good governance and public service continues to inspire generations. We also reaffirm our collective resolve to uphold his vision of a united, strong and self-reliant India.
@revati_shinde21 केली पाहिजे आणी परदेशातील road प्रोजेक्ट चा विचार करून policy तयार करताना स्थानिक प्रॉब्लेम आणी सोलुशन याचा विचार प्रोजेक्ट सुरु करणं गरजेचे आहे 🙏🏻
@revati_shinde21 मोठया प्रोजेक्ट मध्ये भूमिसंपादन करणं खुप कठीण आणी वेळखाऊ प्रक्रिया आहे लोक न्यायालयात जाऊन काही प्रशासकीय बाबी ना challenge केले जाते या बाबी ज्या ठिकाणी टाळल्या जातात आणी पायाभूत सुविधा चा विचार केला जातो तिथे प्रोजेक्ट लवकर तयार होतात शासनाने दुरगामी विचार करून policy तयार
@revati_shinde21 अश्याच प्रकारची परिस्थिती मुंबई गोवा highway ची आहे 2008 च्या सुमारास कामे सुरु झाले पण स्थानिक जमीन धारकांचा highway साठी जमीन देण्यासाठी विरोध होता त्यासाठी शासनाकडून मिळणारा मोबदला कमी होता नंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात आली उशीर झाले मुळे project cost वाढली
मका या साठी 2400 रुपये हमी भाव जाहीर पण व्यापारी कडून खरेदी 1200 रुपये ते 1900 रुपये apmc ला सगळी परिस्थिती माहिती असून सुद्धा कोणाचीही काहीही कार्यवाही करण्याची इच्छा नाही अश्या apmc असून काय फायदा