Official A/C of Rashtriya OBC Mahasangh | अखिल भारतीय ओबीसी महासंघ रजि नं 50687 | Community Organisation | RTs are not endorsement #OBC#rashtriyaobcmahasangh
*राष्ट्रीय ओबीसी महासंघाची संघटनात्मक आढावा बैठक दिनांक 29 सप्टें. 2024 नागपूर येथे संपन्न, दिनांक 4 ऑक्टो 2024 ते 9 ऑक्टो 2024 पर्यंत विदर्भातील जिल्ह्यात होणार संवाद सभा.*
*#जय_ओबीसी*
*#jay_obc*
*#RashtriyaOBCmahasangh*
*राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय महाअधिवेशन गोल्डन जुबिल�� कन्वेंनशन सेंटर ( गुरुनानक भवन ) अमृतसर पंजाब येथे अतिशय ओबीसी समाजातील लोकांच्या गर्दीत संपन्न झाले.*
*#जय_ओबीसी*
*#jay_obc*
*#RashtriyaOBCmahasangh*
*राष्ट्रीय ओबीसी महासंघ नागपूर जिल्हा ग्रामीण तर्फे ओबीसी जनजागृती रथयात्रा.*
*दि. ३१ जानेवारी २०२४ ते ५ फेब्रुवारी २०२४.*
*प्रस्थान:- दीक्षाभूमी नागपूर*
*दि. ३१ जानेवारी २०२४*
*सकाळी ९.०० वा.*
*समारोप:- कामठी*
*दि. ५ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.*
*#जय_ओबीसी*
*#jay_obc*
*राष्ट्रीय ओबीसी म��िला महासंघ द्वारा आयोजित ओबीसी महिला अधिवेशन रविवार दि.०३.१२.२३ रोजी कॉम्रेड भाई बर्धन ऑडीटोरियम, ३ रा मजला परवाना भवन, स्टेशन रोड, नागपूर येथे संपन्न झाला.*
*#जय_ओबीसी*
*#jay_obc*
*#महीला_अधिवेशन*
*#RashtriyaOBCmahasangh*
*राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ द्वारा आयोजित ओबीसी महिला अधिवेशन रविवार दि.०३.१२.२३ रोजी कॉम्रेड भाई बर्धन ऑडीटोरियम, ३ रा मजला परवाना भवन, स्टेशन रोड, नागपूर येथे संपन्न झाला.*
*#जय_ओबीसी*
*#jay_obc*
*#महीला_अधिवेशन*
*#RashtriyaOBCmahasangh*
@pratibha_dhanorkar
राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे
राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ महाराष्ट्र राज्य प्रथम राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार प्रदान सोहळा. दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रविवार वेळ सकाळी 10 वाजता
स्थळ:- पांडुरंग कृपा कुणबी समाज भवन, शेगाव जिल्हा बुलढाणा
#जय_ओबीसी#RashtriyaOBCmahasangh
*राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे*राष्ट्र���य ओबीसी कर्मचारी*अधिकारी महासंघ महाराष्ट्र राज्य.प्रथम राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार प्रदान सोहळा.दिनांक 19 नोव्हेंबर 2023 *रविवार वेळ सकाळी 10 वाजता स्थळ:- पांडुरंग कृपा कुणबी समाज भवन,शेगाव जिल्हा बुलढाणा
#जय_ओबीसी
#RashtriyaOBCmahasangh*
*केंद्र और राज्य सरकार की जातिगत जनगणना की उपेक्षा क�� खिलाफ ग्राम पंचायत सरपंच की चुनौती....*
*गोंदिया जिले की ग्राम पंचायत तीरखेड़ी में सरपंच प्रिया शरणागत करायेंगी ओबीसी जनगणना, आम सभा में पारित किया निर्णय...*
*#jay_obc*
*#RashtriyaOBCmahasangh*