आपल्या दैनिक सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) श्री. पंकज पिसोळकर सर (डावीकडून दुसरे) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सोबत मा. संपादक श्री. अभय सुपेकर सर व महाव्यवस्थापक श्री. संजय पाटील सर.
'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं' यांसह 'या जन्मावर या जगण्यावर, शतदा प्रेम करावे' आदी काव्यपंक्तींचे जन्मदाते ज्येष्ठ साहित्यिक कवी व गीतकार मंगेश केशव पाडगावकर यांची आज (३० डिसेंबर) पुण्यतिथी. यानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली.