COMBINE 2022 मध्ये 1500-2000 उमेदवार पुन्हा पुन्हा पात्र ठरले आहेत .
यावेळी आयोगाने PSI 22 चा RATIO कमी केलेला दिसत आहे.
तसेच जे खेळाडू उमेदवार गट क व गट ड साठी पात्र ते ब साठी पात्र झाले.
यामुळे सुधारणा करून RATIO मध्ये होत असेल तर बदल करावा.@mpsc_office