धन्यवाद ताई तुम्ही हा विषय मांडल्याबद्दल. मागील काही वर्षांपासून रहिवाशी सात्यत्याने प्रशासनाकडे ह्यासंबंधी पाठपुरावा करत आहेत पण त्यास यश येत नाही. आता तरी अपेक्षा आहे कि प्रशासन ह्यात गांभीर्याने लक्ष घालेल आणि सुधारणा घडवेल - Resident Welfare Association, Pathak Road, Maan @FITEMaharashtra@PavanjitMane1@HIRWA_Hinjawadi@OfficialPMRDA@AjitPawarSpeaks
हिंजवडी भागातील जॉय व्हिले ते माण या रस्त्याला जोडणाऱ्या पाठक रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. त्यात पावसामुळे हा रस्ता आणखी खराब झाला असून या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे पाहता येथे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धोका आणि नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेता हा रस्ता 'पीएमआरडीए' आणि एमआयडीसी प्रशासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालून हा रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे.
@OfficialPMRDA@midc_india
Weeks after visits by MP Supriya Sule & Deputy CM Ajit Pawar, Pathak Road (Maan, Hinjewadi Phase 1) remains in shambles. Patchwork only done during rains — zero progress on real repairs. Residents of Yashone & Joyville still waiting.
@supriya_sule@OfficialPMRDA
#Pune #PimpriChinchwad #PunekarNews #Hinjewadi #RoadSafety #HinjewadiRoadWoes #PathakRoadIssue #InfrastructureNeglect #PuneInfrastructure #News
@punekarnews@supriya_sule@OfficialPMRDA Thank you so much for highlighting this. This is what we tweeted yesterday on the same Pathak Road issue.
https://t.co/FRALYe0u2X
ठिकाण पाठक रोड, मान, हिंजवडी!! प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मागच्या तीन वर्षांपासून सातत्याने ह्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. जॉयविले, सुखनिवास, यशवन मधील हजारो रहिवाश्याना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. PMRDA आणि स्थानिक प्रशासनाशी वारंवार संपर्क करून सुद्धा परिस्थिती जैसे थे तशीच आहे. या ठिकाणी सहा शाळा सुद्धा आहेत आणि विध्यार्थ्यांसाठी शाळेत जाणे म्हणजे जोखमीचे होऊन बसले आहे. अश्या रस्त्यावरून आजारी व्यक्ती, वृद्ध आणि गरोदर स्त्रियांनी कसा प्रवास करावा? प्रशासनाने ह्यात तात्काळ लक्ष घालावे ही कळकळीची विनंती. @OfficialPMRDA@AjitPawarSpeaks@supriya_sule@shankarmandekar@FITEMaharashtra@PavanjitMane1@Dev_Fadnavis@HEART_PUNE@HIRWA_Hinjawadi@AshwiniPawar89