काल सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात देवेंद्रजी #स्कोप या विषयाला धरून काही बोलले तर लगेच एक लोचट युवराज भिकाऱ्यासारखे हात जोडून सभागृह बाहेर आल्यावर देवेंद्रजींना म्हणतो, "तुम्ही ऑफर दिली त्याचं स्वागत करायला मी उभा आहे"
वडीलांची भर सभागृहात खेचल्यावर त्यावरही डाव लावणारा हा युवराज काय लेव्हलचा बिनडोक आशाळभूत कोडगा असेल !! 😂😂🙏🙏
200 असक्रिय लोगो को हटा दिया हूँ .. 100 राष्ट्रवादी अकाउंट से जुड़ूँगा ..
जो बंधु राष्ट्रवादी हैं अपना अकाउंट (हैंडल ) कमेंट करें मैं जुड़ूँगा ..
चमचे , कटुवे, देशद्रोही, वामपंथी दूर रहे 100 फिट—
पोस्ट को RT कर के जय श्री राम लिखे ..
100 राष्ट्रवादियों मित्रों से आज जुड़ूँगा ।।
Met 4 Sisters of #ShivkumarSharma who was Killed at Kharghar NaviMumbai by Muslim Fenatic Activist
Police hopeful to arrest Killers soon
खारघर नवी मुंबई येथे मुस्लिम धर्मांध कार्यकर्त्यांकडून हत्या करण्यात आलेल्या शिवकुमार शर्माच्या 4 बहिणींना भेटलो.
मारेकऱ्यांना लवकरच अटक करणार
७ वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरात पडलेच कसे असा प्रश्न राज ठाकरेंना पडलाय.
पण हे होऊ शकते की.
माणिकराव गावित ९ वेळा निवडून आलेले ते पडले, अमेठी सारखा काँग्रेसचा बालेकिल्ला २०१९ मध्ये ढासळला, स्वतः इंदिरा गांधी हरल्या, मनोहर जोशी सभापती असताना लोकसभेला २००४ मध्ये हरले.
किंवा त्याही पुढे जाऊन असे म्हणुया की हेच तर लोकशाहीचे सौंदर्य आणि ताकद आहे.
इथे प्रत्येक निवडणूक वेगळी असते.
कुठल्याही नेत्याला प्रत्येक निवडणूकीत स्वतः ला सिध्द करावे लागते. मतदारसंघ कुणाची जहागिरी नाही, नसावी.
राज ठाकरे नेहमी म्हणतात की तुम्ही त्याच त्याच लोकांना निवडून देता आणि मग म्हणता सुधारणा होत नाहीत.
आणि मग लोकांनी प्रस्थापितांना नाकारले की म्हणता असे होऊच कसे शकते?
मालेगांवचे काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, AIMIM आमदार, खासदार हे मला आता धमक्या देत आहेत..
"आम्ही किरीट सोमैयांना जाब देणार"
मी उद्या मालेगांवला भेट देणार
3977 बांगलादेशी रोहिंग्यानी अर्ज केला खोटे कागदपत्र दिले, यांचा विरोधात कारवाई होणार, या सर्वांना बांगलादेशला परत पाठवणार
Bangladeshi Rohingyas Birth Certificate Scam
Want FORENSIC Audit of all 2,14,307 Applications
I wrote & talked to CM @Dev_Fadnavis that 97% "Delayed Birth Registration Applications" belongs to Bangladeshi Rohingyas Muslims. Most of the Documents are FORGED & FALSE Declarations
हाच तो उबाठा खासदार ज्याने वक्फच्या मनमानीला, लॅन्ड जिहादला पाठिंबा दिला आहे. ज्या वक्फने हिंदू शेतकऱ्यांच्या आपल्या देवस्थानाच्या जमिनी बळकावल्या त्या वक्फ बोर्डाच्या सुधारणा बिलाच्या विरोधात याने मतदान केलं.