एक छोटा हत्ती मिनी टेम्पो वाला मदतीला थांबला पण यंत्रणा 100 नंबर
सरकार दादा तात्या भाई आसल कोण बी आलं नाही रक्तस्त्राव अधिक झाल्याने मृत्यू 1 तास मदत मिळत नाही ती ही मोक्याच्या ठिकाणी मग घाटात आडवळणावर तर फक्त यमदेवाची वाट पाहायची...
@CMOMaharashtra@DGPMaharashtra