‘लव्ह यु जिंदगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटणारा आणि नव्याने आयुष्यावर प्रेम करायला शिकव���ारा आगामी मराठी चित्रपट ‘लव्ह यु जिंदगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत... https://t.co/i2ots8nhbZ
‘लव्ह यु जिंदगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
प्रत्येक वयोगटातील प्रेक्ष��ांना आपलासा वाटणारा आणि नव्याने आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारा आगामी मराठी चित्रपट ‘लव्ह यु जिंदगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत... https://t.co/6450EtJmED
'संजय दत्त मराठी चित्रपटात पदार्पण करणार'
प्रस्थानम' या तेलुगु चित्रपटाच्या निर्मितीनंतर संजय दत्त मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे. त्याच्या संजय दत्त प्रॉडक्शन हाऊसच्या वतीने मराठी चित्रपटाची निर्मिती केली... https://t.co/0Z9tkM62QP
तेजश्री प्रधान आणि अनिकेत विश्वासराव हे दोघेही लवकरच एका विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हंगामा प्लेच्या ‘पॅडेड की पुशअप’ ��ा कार्यक्रमातून दोघंही पहिल्यांदाच नवरा-बायकोची भूमिका साकारताना... https://t.co/qOVjcUU7Ys
अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपामुळे चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. अनेक कलाकारांनी तनुश्रीला आपला पाठिंबा देत आपले मतही मांडले आहे. आता प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीदेखील यावर... https://t.co/M9pGjF01JR
अभिनेत्री तनुश्री दत्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट गुंड म्हणून संबोधले आहे. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर राज ��ांच्यावर तिने इतरही अनेक धक्कादायक आरोप केले. तनुश्रीच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत मनसे... https://t.co/NhV6QFhsX0
शाळेतल्या करामतीनंतर महाविद्यालयाची पायरी चढलेले धैर्या, ढुंग्या आणि कबीर आता ‘बॉईज २’ मध्ये डबल धमाका करण्यास येत आहे. 'हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे' अशी धम्माल टॅगलाईन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरने... https://t.co/Fjjz2VDThr
शाळेतल्या करामतीनंतर महाविद्यालयाची पायरी चढलेले धैर्या, ढुंग्या आणि कबीर आता ‘बॉईज २’ मध्ये डबल धमाका करण्यास येत आहे. 'हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे' अशी धम्माल टॅगलाईन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरने... https://t.co/OMPsbi5D84