शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य केल्याच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शासनाकडे मागणी
https://t.co/B91ThItcoh
TAIT 2025 | शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी निकाल विहित नमुन्यात पुन्हा एकदा प्रसिद्ध अपडेट | MAHA TAIT 2025 RESULT UPDATE
https://t.co/e2RnoJLDuh
खुशखबर, भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बिएलओ ) आणि केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांच्या मानधनात वाढ
https://t.co/tO57a4B6cF
मा . जिल्हाधिकारी नागपूर यांचे आदेश
प्रति सर्व उपशिअ / गशिअ अतिवृष्टीमुळे आज दि 20 जुलै 24 रोजी नागपूर जिल्ह्यात शहर / ग्रामीण सर्व शाळा कॉलेज यांना सुटी जाहीर करण्यात येत आहे .
शिक्षणाधिकारी (माध्यमिक )
शिक्षणाधिकारी ( प्राथमिक )
नागपूर
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील #अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर दिल्या आहेत.
याबाबतची #जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.
इच्छुक महिलांनी अर्ज करावा - महिला व बाल विकास मंत्री
खाजगी रयत शिक्षण संस्थांच्या मुलाखती शिवाय समांतर आरक्षणातील (कन्वर्जन राऊंड) उर्वरित रिक्त जागांसाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय उच्च न्यायालयाच्या याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सर्वसाधारण गुणवत्ता यादी लिंक:-
https://t.co/4aeiLTitGT
महाराष्ट्र विधानसभेत २०२४-२५ च्या पुरवण्या मागण्या सादर, राज्य सरकारने ९४ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मांडल्या, विधानसभेआधी सरकारकडून कोट्यवधींच्या पुरवण्या मागण्या सादर..