MPSC के अध्यक्ष को आखिर जाना पड़ा - अब भ्रष्टाचार की पूरी जांच होगी।
ये छात्रों की बड़ी जीत है,
ये युवाओं की बड़ी जीत है,
ये सत्याग्रह की बड़ी जीत है।
#Satyagraha
रजेचा निर्णय जरी तह वाटत असला तरी बाकीच्या मान्य झालेल्या मागण्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत हे दुर्लक्ष करून चालणार नाही. बाकी तुकाराम मुंढे यांच्यावर सर्व विद्यार्थी यांचा विश्वास आहे!
Hope for the best and Congratulations for the win-win situation for now!
#MPSCPuneProtest ✊🏻
एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे.
एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल.
जयहिंद ! ज��� महाराष्ट्र !🙏
Dictatorship! 🇮🇳
Thank you, India's Hitler
People raising questions about alleged votechori and demanding accountability at Delhi are being detained instead
If the vote is sacred why silence the voices?
Democracy means accountability not intimidation
#VoteChori#JantarMantar
Starlink is licensed in over 165 countries and has spent five years complying with every single law and requirement of the government of India, so why still no license?
Is Ambani the real boss of India?
आयुष्यातील ते मंतरलेले ४ तास आणि जिजित्सू…
राहुल गांधींच्या ऑफिसमधून निरोप आला
आम्ही १९ तारखेला सकाळी दिल्लीला पोहचलो. राहुल गांधींच्या सोबत भेट होणार आहे, याबद्दल फार उत्सुकता होती. पण कोठे? या बद्दल मला पक्की कल्पना नव्हती. गंमत पहा कसा योगायोग घडून आला, माझ्या मुलाचे नाव
कराड आणि त्याच्या टोळीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी व मुंडेला सहआरोपी करून अटक करण्यात यावी, निव्वळ राजीनामा घेऊन चालणार नाही कारण नैतिकतेचा खून करून वैद्यकीय कारण देणारा मुंडे भविष्यात आणखी वाल्मीक कराड निर्माण करणारच...
#बीड#BeedCrime#SantoshDeshmukh#संतोष_देशमुख
स्व. संतोष देशमुख यांचे हत्येचे थरारक फोटो समोर आलेले असताना देखील काही लोक मुंडे-कराड यांचे समर्थन करीत आहेत हे किती विकृत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस राज्य चालविण्यात अकार्यक्षम ठरले आहेत हे निर्विवाद सत्य आहे.
धनंजय मुंडे-वाल्मीक कराड आणि औरंगजेब हे जर काही विकृतांना महापुरुष, समाजसुधारक वाटत असतील तर महाराष्ट्र आणि आपल्या देशाचे भवितव्य अत्यंत धोक्यात आहे !
#संतोष_देशमुख#BeedCrime#Chhava
आम्ही विसरणार नाहीत...
आवदा पवनचक्कीच्या गेटवर बौद्ध समाजाचं चहाचं हॉटेल होतं. गेटवर सोनवणे सारखे अनेक बौद्ध नोकरीला होते. मारेकरी तिथे आपली दहशत निर्माण करून सगळ्यांना हाकलून स्वतःचा कब्जा करू पाहत होते.
सुदर्शन घुलेनी सोनावणेला मारलं आणि धावत गावातून सरपंचांने जाऊन, आमच्या गावातल्या लोकांना मारतो का? असं म्हणत दादागिरी हुकूमशाही विरोधात दंड थोपटले.
बौद्ध समाजाच्या भूमिहीन तरुणांना तिथे कामाला लावलं आणि त्यांच्या रोजी रोटीवर पाय देण्यास निघालेल्याना उत्तर देण्याची धमक दाखवली.
मानवतेचं प्रतीक संतोष देशमुख त्याचा बंड ���ातीच्या पलीकडे होता. आज त्याचे फोटो पाहतोय, मन सुन्न झालं मानवतेसाठी बालिदान देणाऱ्या वाघाला सलाम!
अनेक विद्धवान आपली वोटबँक जपण्यासाठी सामाजिक सलोखा उद्धवस्त करत असतात. संतोष देशमुख मराठा होता म्हणून त्यांनी तेल टाकून टाकून धनंजय मुंढेची पाठराखण केली. ज्या संतोष देशमुखने दलि��ांसाठी आपलं बलिदान दिलं त्याची कदर सुद्धा त्यांना आली नाही.
बौद्ध बांधवानो, संतोष देशमुख मानवतावादी होता, तो पँथर होता त्याने केलेला बंड खूप मोठा होता.
जर दलित ऊसतोड मजूरांनी पैसे फेडले नाहीत तर असच त्यांना कुठूनही उचलून आणून हे मारायचे. ऊसतोड मजूर बहिणींचे शोषण करायचे. मी ऊसतोड मजूराचा पोरगा आहे, मला मुकादम आणि त्यांच्या गँगची दहशत मी जाणून आहे.
संतोष देशमुख आपल्यासाठी लढला हे कायम ��क्ष्यात ठेवा आणि त्याच्या बलिदानाला आम्ही मानवतेचं बलिदान म्हणून घोषित करतो.
प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला घेणार..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा
आरोपीना फाशीच देणार...
#AllindiaPantherSena
कधीकाळी महाराष्ट्र पेटून उठायचा..
कारण महाराष्ट्र पेटून उठवायला तेव्हा काही राजकारणी, काही पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, शाहीर, लोककलाकार आणि चळवळी जीवंत होत्या..
आता समाज म्हणून आपण सर्वच मेलोय हेच सत्य आहे.
#संतोषदेशमुख#SantoshDeshmukh#BeedCrime
अजूनही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धन्या मुंडेंचा राजीनामा घेणार नसतील आणि फक्त टोलवाटोलवी करणार असतील तर यांच्यासारखे कर्तृत्वहीन,संवेदनाहीन नेते कोणीच नसतील. #बीड#BeedCrime@Dev_Fadnavis@dhananjay_munde#maratha
आज लोकांसमोर आलेले फोटो गृहमंत्री म्हणून साहजिकच फडणवीसांनी आधीच बघितले असतील. खंडणीसाठी क्रूरपणे केलेल्या या हत्येमागे धनंजय मुंडेच्या सातपुडा बंगल्यावर झालेली बैठक मूळ कारण आहे हेही फडणवीसांना माहिती होते. तरीही हा उलट्या काळजाचा माणूस धनंजय मुंडेंना पाठीशी घालत आला. #BeedCrime
हरामखोर नामदेव शास्त्री धनु मुंढेच्या हाताचे सलाईन पाहुन फार हळहळला होता. आरोपींची मानसिकता समजुन घ्या. म्हणून बोंबलत होता. समाज माध्यमांवरचे संतोष देशमुख यांचे फोटो पाहून, नाम्या-धन्या-वाल्या यांची व त्यांच समर्थन करणाऱ्या नीच अवलादींची मानसिकता महाराष्ट्रापुढे नागडी पडली #beed