गणितं चुकली असतीलतरी
बरचं प्लस मायनस बाकीआहे
यश अपयशाच्याजवळुन
अनेक वळणे घेतली असलीतरी
त्या प्रत्येक संकटासोबत
अजुन लढा सुरूचहाय
बर्याच संध्या जरी हुकल्या असतीलतरी
स्वप्नाचा पाठलाग करणं सोडलंनायं
अनेकजण मुळासकट उपटुनपडतात
त्या वादळातहीउभाहाय
जिंकलो जरीनसलोतरीअजुनहरलोपणनाही
“Hello @Uni_Mumbai,I am facing a technical issue with my enrollment form documents selection option not working im try to last 10day to this problem.Kindly help or share the right contact/email to resolve this issue
My details enrollment form Number:20251007131
Course:LLB 3 Y
सकाळी साडेनऊ वाजता घरुन निघालो चहा आवडतो पण ठरवलं की नवीन वर्षापासून चहा घेयचा नाही पण साडेअकरा वाजेपर्यंत चार पाच कप चहा झाला आणि पुढचा कप होणार म्हणून म्हटलं चहा घेयचा बंद केला मग पुन्हा सरबत पण आणखी दिवसभर मापायचं नुसतं कारण दिवसभरात डझन दिड डझनाच्या पुढचं आकडा पार होतोय
#चहा