राज्यसेवा परीक्षा, 2022 पास होऊन वर्ष झाले.GAD चा 'MPSC शिफारसीनंतर 3 महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीत नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात' GR असूनसुद्धा नियुक्तीपत्र मिळाले नाही. म्हणुन आम्ही ञस्त व हताश झालो आहोत.आम्हांला लवकर नियुक्ती मिळावी ही विनंती.
https://t.co/CknzrEhk0V
राज्यसेवा 2022 वर प्रलंबित असलेल्या सर्व केसेस निकाली निघाल्या आहेत. दिव्यांग उमेदवारांचे तपासणीचे अहवाल आयोगाला प्राप्त झाले असतील तर माननीय आयोगाला विनंती आहे की त्यांनी लवकर निकाल लावावा. गेल्या 7 महिन्यापासून वाट बघणाऱ्या आम्हा सामान्य घरातील मुलांना न्याय द्यावा@mpsc_office
@targetprashasan@mpsc_office महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नम्र विनंती की लवकरात लवकर राज्यसेवा २०२२ अंतिम निकाल घोषित करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
♦लक्षवेधी...
#राज्यसेवा_2022_अंतिम_निकाल
मा. @mpsc_office
लक्ष वेधण्यात येते की,
👉राज्यसेवा2022अंतिम निकालास उशीर झालेला असून,निवड झालेले विद्यार्थी गुणवत्ता सिद्ध करून काळजीत/नैराश्यात जात आहेत कोर्ट केस निकाली निघाली आहे,तात्काळ अंतिम निकाल घोषित करून दिलासा द्यावा हीविनंती