राज्यसेवा परीक्षा, 2022 पास होऊन वर्ष झाले.GAD चा 'MPSC शिफारसीनंतर 3 महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीत नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात' GR असूनसुद्धा नियुक्तीपत्र मिळाले नाही. म्हणुन आम्ही ञस्त व हताश झालो आहोत.आम्हांला लवकर नियुक्ती मिळावी ही विनंती.
https://t.co/CknzrEhk0V
नियुक्तीची वाट बघून बघून आता आम्हा सर्व अधिकाऱ्यांना नैराश्याने ग्रासलंय.. आर्थिक, मानसिक खच्चीकरण झालंय...मायबाप सरकारला विनंती आहे आमच्या मागण्यांकडे लक्ष द्या..@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
मा. @Dev_Fadnavis
राज्यसेवा परीक्षा, 2022 ही परीक्षा पास होऊन वर्ष झाले.GAD चा 'MPSC शिफारसीनंतर 3 महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीत नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात' GR असूनसुद्धा नियुक्तीपत्र मिळाले नाही. म्हणुन आम्ही ञस्त व हताश झालो आहोत.आम्हांला लवकर नियुक्ती मिळावी ही विनंती.
राज्यसेवा परीक्षा 2022 मधुन निवड झालेले 623 राजपत्रित अधिकारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाच्या तयारीत. 17 तारखेपासून तर ती आझाद मैदानात आंदोलनासाठी बसणार आहेत. कृपया त्याआधी सरकारने तातडीने या उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात.https://t.co/ilmcbs3qtD
राज्यसेवा परीक्षा, 2022 ही परीक्षा पास होऊन वर्ष झाले.GAD चा 'MPSC शिफारसीनंतर 3 महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीत नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात' GR असूनसुद्धा नियुक्तीपत्र मिळाले नाही. म्हणुन आम्ही ञस्त व हताश झालो आहोत.आम्हांला लवकर नियुक्ती मिळावी ही विनंती.@Dev_Fadnavis
मा. @Dev_Fadnavis
राज्यसेवा परीक्षा, 2022 ही परीक्षा पास होऊन वर्ष झाले.GAD चा 'MPSC शिफारसीनंतर 3 महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीत नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात' GR असूनसुद्धा नियुक्तीपत्र मिळाले नाही. म्हणुन आम्ही ञस्त व हताश झालो आहोत.आम्हांला लवकर नियुक्ती मिळावी ही विनंती.
राज्यसेवा परीक्षा 2022 मधुन निवड झालेले 623 राजपत्रित अधिकारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाच्या तयारीत.
सरकारने तातडीने या उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात.
@Dev_Fadnavis
https://t.co/LB8dJCdLzN
मा. देवेंद्रजी,
राज्यसेवा २०२२ परीक्षेतील क्लास १,२ अधिकारी ३ वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. निकाल लागून १ वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटला तरी नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. लाल फितीच्या कारभारामुळे निवड झालेले अधिकारी सामाजिक, आर्थिक,मानसिक समस्यांनी ग्रस्त आहेत.
राज्य शासन खरोखरच “गतिमान” आहे का?
@Dev_Fadnavis