महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून (जानेवारी २०२२) साली घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या नियुक्ती संदर्भात सोमवार दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेतली होती.
आदरणीय पवार साहेबांनी या सर्व विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली. त्यानुसार महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना संपर्क साधून 'निवड झालेल्या सर्व उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्या' अशी सूचना केली. यावेळी, प्रमोद पाटील यांच्यासह काही निवड झालेले अधिकारी व उमेदवार देखील उपस्थित होते.
आदरणीय पवार साहेबांनी केलेल्या सूचनेची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून या सर्व विद्यार्थ्यांच्या नियुक्ती संदर्भात शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी शासन आदेश जारी करण्यात आले आहे. त्या शासन आदेशानुसार २ एप्रिल २०२५ पासून या सर्व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण यशदा, पुणे आणि वनमती, नागपूर याठिकाणी सुरू होणार आहे.
यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलिस उप-अधीक्षक, तहसिलदार, सहाय्यक राज्य कर आयुक्त, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांसारख्या अनेक 'अ' आणि 'ब' वर्ग पदांचा समावेश आहे. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! पुढील शासकीय सेवेसाठी शुभेच्छा!!
राज्यसेवा परीक्षा 2022 मधुन निवड झालेले 623 राजपत्रित अधिकारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाच्या तयारीत. 17 तारखेपासून तर ती आझाद मैदानात आंदोलनासाठी बसणार आहेत. कृपया त्याआधी सरकारने तातडीने या उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात.https://t.co/ilmcbs3qtD
मा. @Dev_Fadnavis
राज्यसेवा परीक्षा, 2022 ही परीक्षा पास होऊन वर्ष झाले.GAD चा 'MPSC शिफारसीनंतर 3 महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीत नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात' GR असूनसुद्धा नियुक्तीपत्र मिळाले नाही. म्हणुन आम्ही ञस्त व हताश झालो आहोत.आम्हांला लवकर नियुक्ती मिळावी ही विनंती.
मा. @Dev_Fadnavis
राज्यसेवा परीक्षा, 2022 ही परीक्षा पास होऊन वर्ष झाले.GAD चा 'MPSC शिफारसीनंतर 3 महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीत नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात' GR असूनसुद्धा नियुक्तीपत्र मिळाले नाही. म्हणुन आम्ही ञस्त व हताश झालो आहोत.आम्हांला लवकर नियुक्ती मिळावी ही विनंती.
राज्यसेवा परीक्षा 2022 मधुन निवड झालेले 623 राजपत्रित अधिकारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाच्या तयारीत.
सरकारने तातडीने या उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात.
@Dev_Fadnavis
https://t.co/LB8dJCdLzN
▪️शेत रस्त्यांच्या हद्दी निश्चित करून रस्ते अडवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार.
▪️ पाणंद रस्त्यांबाबत प्रलंबित असणारी प्रकरणे एका महिन्यात निकाली काढण्याचे आदेश.
▪️शेत रस्ते, पाणंद रस्ते, सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल.
- महसूल मंत्री
अनेक जण शब्दातून जे व्यक्त करत असतात ते त्यांच्या देहबोलीशी मिळतंजुळतं नसेल तर ते खोटं बोलत आहे असे समजावे.
त्याप्रमाणे अनेक जण जे सोशल मीडियावर त्यांची प्रतिमा उभी करतात ती त्यांच्या प्रत्यक्षातील व्यक्तिमत्वाशी मिळती जुळती आहे का हे तपासून बघितल्याशिवाय त्यांच्यावर विश्वास ठेवू नये.
उदा "बुद्धिप्रामाण्यवादी" म्हणवून घेणारे पण अंधश्रद्धाळू,
"सुधारक व पुरोगामी" म्हणून मिरविणारे मात्र प्रत्यक्ष स्त्रियांना सतावणारे व जातीयवादी.
#मराठी #म