आज पुणे विद्यापीठाच्या ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना प्रश्न न दाखवता फक्त पर्याय दाखवले जात होते. याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे संपर्क साधला असता सदर पेपर रद्द करून तो १७ तारखेला होणार असल्याचे कुलसचिव @PrafullaPawar_ आणि परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले आहे.
अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना नापास करण्याचा पुणे विद्यापीठाचा मास्टर प्लॅन व शिवाजी विद्यापीठाचीही सेम प्लॅनची तयारी.
-परीक्षेच्या फक्त ७ दिवस अगोदर वेळापत्रक जाहीर.
-एकाच दिवशी २ पेपर.
-वेबकॅम प्राॅक्टर्ड परीक्षा.
-Question Bank नाही.
मंत्रीसाहेब गायब!
@samant_uday@prajaktdada
इथ परीक्षा चालू होण्याची date अवघ्या ३ दिवसांवर आली अजून विद्यापीठाने timetable जाहीर नाही केला
आणि काहीतरी हे लोक १० दिवसाच्या आत निकाल लावणार म्हणे !! 😂😂😂
धन्य झालो मी आज..! @Kamalakar_Shete@SPPUSUofficial @AJ58156931 @Voice_of_Studnt @MHstudentsvoice @StudentsUnity1
अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक केव्हा जाहीर होणार आहे तसेच मॉक टेस्ट केव्हा सुरु होणार आहेत याबाबत कळवावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेचे व्यवस्थित नियोजन करता येईल.
@PrafullaPawar_@ugc_india#unipune#sppu#sppusu#pune
@brizpatil May madhech mcq pattern exam tharali hoti ghyachi home based. Tewha fakt sppu ani mumbai university tayar hoti baki bolale infrastructure nahi. Ata exam patkan houn gele pahije. Pgdp la admission gheu ki nako ase zalay.
Nothing happens by tweeting, now is the time for a vigorous movement.
Still PM @narendramodi ji is silent. The time has come to show a strong student power to this anti-student government. We final year students are under tremendous stress.
Plz #CancelFinalYearExams 🙏
@Swamy39
आज हमारे लाखों छात्र सरकार से कुछ कह रहे हैं। NEET, JEE परीक्षा के बारे में उनकी बात सुनी जानी चाहिए और सरकार को एक सार्थक हल निकालना चाहिए।
GOI must listen to the #StudentsKeMannKiBaat about NEET, JEE exams and arrive at an acceptable solution.
Friends, BJP IT Cell people are reporting our Hashtag.
They are asking students to not use this Hashtag.
Are they scared ??
Let them be...
#SATYAGRAH_AgainstExamsInCovid