उध्दवजी नी मुख्यमंत्री पदाचा तसेच विधान परिषद सदस्यत्वाचा पण राजिनामा दिला! एका चांगल्या युगाचा अस्त!
उध्दवजी यु आर ग्रेट! इतिहासात आपली नोंद आदराने घेतली जाईल!
हिमालय एवढं दुःख गिळल्यावर उरलेल्या वेदना चेहऱ्यावर दिसणारच..
सार्वजनिक रित्या एक अश्रू एक हुंदका बाहेर पडायला नको,
बोलायचे नाही फक्त सोसायचे, जास्तीत जास्त मुठी आवळायच्या..!
संगणकपरिचालक गावपातळीवर खरच मेहनत घेत असून ग्रामीण भागात एक योद्धे म्हणून काम करत आहेत आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या csc -spv कंपनीवर कारवाई करून सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.
@CMOMaharashtra,@mrhasanmushrif#संगणकपरिचालक
आदरणीय मुख्यमंत्री साहेब शिवसेना आश्वासन देणाऱ्या पैकी नाही असे आमच्या मोर्चाला संबोधताना आपण म्हंटला होतात, आम्हाला वचन दिले होते कि,तुमच्या मागण्या मान्य करू आपल्या कडून न्यायाची अपेक्षा अर्थसंकल्पात तरतूद करा @uddhavthackeray@AjitPawarSpeaks@SiddheshwarMun7@mayurkamble79
मा मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आपण एक चांगले राजकारणी आणि उमदे नेतृत्व असलेले व्यक्तिमत्त्व आहात,#संगणकपरिचालक यांना आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची हीच योग्य वेळ आहे,आयटी मध्ये सामील करून कम्पनी करत असलेला भ्रष्टाचार थांबवा #संगणकपरिचालक@Pankajamunde@TV9Marathi
#संगणकपरिचालक साहेब आच्छोदिन कोणासाठी आहे? तुमच्या साठी संगणकपरिचालक उपाशी काम करायचे आम्ही मलीदा खायाचा दुसर्याणी हे कीती पत योग्य आहे बहीरे पणा सोडा आणी संगणकपरिचालकाचा विचार करा बस झाली बोल बच्चन की किती दिवस चालवायची
@Dev_Fadnavis@Pankajamunde@PMOIndia
जिथे सर्व योजनांची अंमलबजावणी केली जाते त्या ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर ला तुटपुंजा मानधन असून तो देखील वेळेवर दिला जात नाही. १४वा. वित्त आयोगा मधील जनतेचा पैसे कंपनीच्या घशात घातला जातो याचा जाहीर निषेध
#संगणकपरिचालक