@MSEDCL I raised a complaint no. 0000041137453 asking to adjust prompt payment discount. The payment was done on 4 June 26 and prompt payment date was 5 June 26.
The complaint was marked resolved unilaterally without refund/adjustment of prompt payment discount.
Please resolve.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra एखाद्या राज्याचा कारभार कसा सुरू आहे, लोक कल्याणकारी आणि न्यायप्रिय राज्यशकट आहे का? अनेक पैलू आहेत. सार्वजनिक नियम पाळण्यासाठी प्रशासन व पोलिस अंकुश ठेवताहेत? पुण्यासाठी ह्याचे उत्तर दुर्दैवाने नाही असे येईल.
#कर्णकटू-ध्वनिवर्धक
#वाहतूक-नियम-उल्लंघन

@AshwiniBhide PG resident male doctors ना hostel room वर जाण्यासही वेळ मिळत नाही असे कळते. KEM (Seth GS Medical College) सारख्या दिग्गज ठिकाणीही असे व्हावे?@CMOMaharashtra
@AshwiniBhide ज्युनिअर रेसिडेंट डॉक्टर ला खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. कष्टांवर आक्षेप नाही पण निदान hygienic conditions मिळाव्यात. जसे की निदान झोप आंघोळी साठी आठ तास आणि एक साप्ताहिक सुटी असावी. मुंबई महापालिकेच्या मेडिकल कॉलेजातही अशीच स्थिती आहे.
यावर काही करता येईल का?
@KakdeAashlesha तुझी बातमी वाचण्यात आली. "Work on Hinjewadi–Shivajinagar Metro Line 3 Gains Pace After PMRDA Review".
लक्षात घे, ते Hinjewadi (हिंजेवाडी) नसून हिंजवडी (हिंजवडी) आहे.
तुझ्याकडून अशा चुका अपेक्षित नाहीत.
@ajay_khape,
Mr. Journalist, It is Hinjawadi, NOT Hinjewadi.
पत्रकार महोदय, ते हिंजवडी आहे हिंजेवाडी नाही.
तुमच्या सहकाऱ्यांना पण समजावून सांगा.
लेख - Metro relief for Pune’s Hinjewadi IT hub: check list of 12 stations on Line 3 opening by June 15
@AshwiniBhide ज्युनिअर रेसिडेंट डॉक्टर ला खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. कष्टांवर आक्षेप नाही पण निदान hygienic conditions मिळाव्यात. जसे की निदान झोप आंघोळी साठी आठ तास आणि एक साप्ताहिक सुटी असावी. मुंबई महापालिकेच्या मेडिकल कॉलेजातही अशीच स्थिती आहे.
यावर काही करता येईल का?
@madhurimisal वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री या जबाबदारीतून राज्यातल्या Resident Doctors ची अवस्था बघाल का? त्यांना नियमित कामाचे तास नाहीत. कशीबशी अपुरी झोप, आणि जमल्यास आंघोळ यांना वेळ देता आला तरी नशीब अशी त्यांची अवस्था आहे. साप्ताहिक सुटीही नाही.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra राज्यातील Resident doctors (PG students) ना सहन कराव्या लागणाऱ्या हाल अपेष्टा कमी होतील असे काही करता येईल का? जसे की साप्ताहिक सुटी, कामाचे तास, आवश्यक किमान झोपेचे तास आणि बरेच काही.

@PuneCityTraffic कात्रज ते देहूरोड या बाह्यवळण मार्गावर मुठा नदी वरील पुलाआधी वडगाव पुलावरून येणारी छोटी/मोठी वाहने आधी डावीकडे दौलतनगर बस स्टॉप कडे रस्ता सोडून exit घेऊन परत रस्त्यावर entry घेतात. त्यामुळे bottleneck तयार होते. या ठिकाणी रहदारी जाम होण्याचे मुख्य कारण हेच आहे.
@mohol_murlidhar
आज प्रभाग 20, बिबवेवाडी पुणे मध्ये आमच्या पुण्यनगरी सोसा. आवारात भाजपाई गुंड सदृश कार्यकर्ते जमा होऊन ढोल ताशा, फटाके वाजवून नागरिकांना त्रास दिला.
दाराची बेल ही खूप वेळा वाजवून अक्कलशून्य पणाचे प्रदर्शन केले.
असा प्रचार नव्हे तर अपप्रचार होतो हे लक्षात घ्या.