@KEWAMPJABALPUR Due to only KVKs, Viksit Krishi Sankalp Abhiyan has succeeded. @icarindia know the power of KVKs that’s why they threats to give credit to KVK scientist. ICAR has play with emotions of KVK scientists. I urged to HAM @ChouhanShivraj pls looks into the serious issues of the KVKs.
News regarding anomalies created by ICAR against KVKs published in Hitwad New Delhi dt.13.09.2024. All respected are requested to kindly share, tweet on various social media platforms please.
@iamprabhakar74@mieknathshinde@DrSEShinde@CMOMaharashtra@samant_uday प्रभाकर सर आपण खूप छान राजकीय विश्लेषक आहात. वरचा व्हिडिओ आम्ही अर्धवट पाहिला. आपण सत्य बाजू समाजा समोर मांडता परंतु आपण वरचा माजी नगरसेवकचा व्हिडिओ कुणाच्या दबावाखाली डिलीट केला का? जर तसे असेल याचा अर्थ आपण विकला गेलात का? की राजकीय शक्तीपुढे लोकशाहीचा चौथा स्तंभ झुकला गेला?
@mumbaitak तसं टोल एकाबाजूने पूर्ण आणि 24 तासांच्या आत परत आलो तर तो अर्धा घ्यायला पाहिजे. परंतु पुणे मुंबई टोल नाक्यावर दोन्ही बाजूने या आणि जा तो पूर्णच द्यावा लागतो. ही सर्व सामान्य जनतेची फसवणूक व राजरोस केलेली चोरी आहे. ही होणारी आर्थिक पिळवणूक त्वरित थांबावी ही प्रशासनाला विनंती.