@Dev_Fadnavis यांना काय फरक पडणार साहेब यांच पोर मोठ्या अधिकाऱ्यांची मूल सकाळी 4 व्हिलर नि जाऊन पेपर देणार होते पण आमच्यासारखे गरिबांचे एक दिवस आधी दिलेल्या गावी पोहोचले पेपरच्या काळजी ने.कृपया तुमच्या कडून खूप आशा पोरांना यांना धडा शिकवून न्याय द्या.आपलं सरकार येणार तेव्हा येणार पण न्याय द्या
आरोग्य भरती परीक्षेचा घोळ!
पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत
आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ!
सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही!
भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस!
#UPसिपाही_भर्ती_2013,
#UPदरोग़ा_भर्ती_2016 के अभ्यर्थी02/03/2019को गोरखपुर में मुख्यमंत्री योगी की रैली में प्रदर्शन कर रहे नौजवानों को योगी के आदेश पर गिरफ्तार कर लिया गया है जिनको अभी तक नहीं छोड़ा गया, नौजवानों को तुरन्त रीयाह करे,
मांग पूरी करे,
@VishayKhol याना लोकप्रतिनिधी म्हणून मला असं प्रश्न विचारवं वाटत साहेबांना फक्त लोकप्रतिनिधी नि सिव्हील इंजिनिर मुलांन बद्दल फक्त पत्र देने इतकाच पाठिंबा देऊ शकतात यापेक्षा लोकप्रतिनिधी पुढाकार घेऊन जास्त काही करू शकणार नाही का ?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis कृपया महाराष्ट्र टाइम्स चा आपण हा लेख वाचावं म्हणजे आपणास महाराष्टातील बारावी नंतर केलेल्या सिव्हील इंजिनिर ची आपल्या राज्यात काय परिस्थिती आहे समजून येईल...... धन्यवाद महाराष्ट्र टाईम्स @mataonline
#अभियंत्ये_उपोषणावर#Howsthejobs
कसला हा रूढपणा साहेब?अहो आम्ही सुशिक्षित स्थापत्यअभियंते फक्त आज वरचा अन्याग्रस्त 1998चा कालबाह्य GR दुरुस्त करायची मागणी करतोय ना अनुदान मागत आहे ना कसल आरक्षण ना कसली सूट?फक्त मागतोय तुमच्या सरकार ला न्याय?@CMOMaharashtra@PMOIndia@abpmajhatv
#अभियंते_उपोषणावर
गेल्या १० दिवसापासून उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांना सरकार अजिबात प्रतिसाद देत नाही मिडियासुद्धा आमची बातमी दाखवत नाही सरकारने लोकशाहीचा चौथा स्तंभ विकत घेतला काय ? मिडियाने ही बातमी हेडलाइन म्हणून दाखवायला पाहिजे.
@abpmajhatv@zee24taasnews@ibnlokmattv1
माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.आम्हाला स्मार्ट सिटी नको,मेट्रो नको,वाय फाय सिटी नको.आम्हाला रोजगार हवा आहे. चार वर्षे इंजिनिअरिंगला घालवून जर आमच्यावर ही वेळ येते तर आमच्या कुटूंबाने काबाड कष्ट करून जी फी भरली त्याचा उपयोग काय?
#अभियंते_उपोषणावर
#अभियंत्यांचे_उपोषण
साहेब आम्हला फक्त संधी द्यावी, शैक्षणिक पात्रता असून ही आम्हाला सरकारी नोकरी मध्ये होणाऱ्या महाभरती पासून वंचित ठेवण्यात येतंय.हा अन्याय नाही तर काय आहे?? @CMOMaharashtra#अभियंते_उपोषणावर