सभागृहात विरोधकांची दडपशाही म्हणून आमची अभिरूप विधानसभा विधान भवन मुंबई परिसरात सुरू असलेल्या अभिरूप विधानसभेतून माझे भाषण...
#MonsoonSession https://t.co/1XFz67lulm
I would like to express my great appreciation &gratitude for this honorary degree. It’s just nt a recognition to me by to all who have been selflessly working with us in serving people &in our water conservation initiatives. Together we can make this World a better place for all.
शिवराज नारियलवाले अमानूष मारहाण प्रकरणात दोषी PI महाजन यांनाही निलंबित करा या मागणीसाठी आम्ही संघर्ष करीत होतो.@mipravindarekar साहेब यांनी आमचे हात बळकट केले व IG ना भेटून केलेल्या आक्रमक मागणीमुळे आज महाजन याना निलंबित करण्यात आले आहे.
@Dev_Fadnavis@ChDadaPatil@TV9Marathi
अदृश्य हात!
बारचालकांना वीजबिल आणि मालमत्ता करात सूट?
अहो शेतकरी,कष्टकरी,मजूर,सलूनवाले,लघु उद्योजक आर्थिक दृष्ट्या मेले ना हो ह्या काळात!त्यांचा कळवळा नाही साहेबांना!
ते १००cr च्याखंडण्या देत नसावेत कदाचित!
@PawarSpeaks@Dev_Fadnavis@ChDadaPatil@BJP4Maharashtra