महाराजांच्या नावाखाली शासकीय पैशाने टंगळमंगळ चंगळ होत असेल का आपल्याकडे?
महाराजांची वाघनखं आणण्यासाठी ३-४ जणांचं शिष्टमंडळ लंडनला जाणार आहे ५-६ दिवसांसाठी. त्याचा या शासननिर्णयानुसार खर्च आहे ५० लाख.
१/४
मी खात्रीने सांगतो 99 टक्के लोकांना माहीत नसेल ��ांद्रयन 3 कशासाठी अवकाशात झेपावले आहे.
पण, शुभेच्छा अशा देतायेत जणू यांचा शेजारी त्यात बसून गेलाय.
#Chandrayaan3
भारतीय संविधान, न्यायव्यस्था , निवडणुका आल्या की गढूळ होणारे वातावरण, जनआक्रोश मोर्चे अशा सगळ्याच विषयांना हात घालणारे हे भाषण हे सगळ्यांनी ऐकलेच पाहिजेल.
��िशेष म्हणजे स्टेजवर प्रशासकीय अधिकारी असताना त्यांच्यासमोर या विषयांवर परखड मत मांडले आहे.
(वक्ता माहिती असल्यास क���वावे)
प्रत्येक युट्यूबरने चांगली कम्युनिटी बनवली पाहिजे. कम्युनिटी म्हणजे फक्त तुमचे सबस्क्राईबर्स नाहीत. कम्युनिटी म्हणजे असे काही लोकं, ज्यांच्या आवडीनिवडी, कल्पनाशक्ती किंवा व्यक्तीमत्त्व सारखे आहेत. थोडक्यात एखाद्या विशिष्ट विषयावर साम्य असलेले लोकं. #म#मराठी#युट्यूब#YouTube #Content #YT #Shorts. .